वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या जागा

 

maharashtra nrhm recruitment
वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या जागा
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने अधिपरिचारिका (14 जागा), औषध निर्माता (01 जागा), सांख्यिकी अन्वेषक (01 जागा), सिस्टर इन्चार्ज (01 जागा), सीकलसेल समन्वयक व आर.के.एस. समन्वयक (01 जागा), सीकलसेल समुपदेशक (डे-केअर) (01 जागा), लेखापाल (02 जागा), वैद्यकीय अधिकारी (पुरुष) (03 जागा), वैद्यकीय अधिकारी (महिला) (02 जागा), सांख्यिकी अन्वेषक (आरबीएसके) (01 जागा), औषध निर्माता (आरबीएसके) (04 जागा), आरोग्य सेविका (आरबीएसके) (04 जागा) अशा एकूण 35 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : जीएनएम (नर्सिंग काऊंसील नोंदणी), डि.फार्म/बी.फार्म, बी.एस्सी., एम.एस.डब्ल्यु., बि.कॉम, एम.बी.बी.एस., नर्सिंग कोर्स पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

ईच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत प्रतींसह आपले अर्ज 
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जुनी जिल्हा परिषद, वाशिम या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2017
अधिक माहिती www.washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs