राष्ट्रपती सचिवालयात मल्टिटास्कींग पदांची भरती

 

indian president
राष्ट्रपती सचिवालयात मल्टिटास्कींग पदांची भरती
राष्ट्रपती सचिवालयात मल्टिटास्कींग (15 जागा) पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एच.एस.सी. (12 वी उत्तीर्ण)
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष (राखीव प्रवर्गाकरीता शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : 650 रू. व एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक - 100 रू.
अधिक माहिती www.rashtrapatisachivalaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs