भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इसरो' मध्ये वैज्ञानिक पदांची भरती

 

isro vacancy, isro recruitment
भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इसरो' मध्ये वैज्ञानिक पदांची भरती 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो मध्ये वैज्ञानिक/अभियंता पदाच्या 87 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन मागविण्यात आले आहेत.
भरावयाची पदे : 
वैज्ञानिक/अभियंता इलेक्ट्रॉनिक्स 42 पदे
वैज्ञानिक/अभियंता मेकेनिकल 36 पदे
वैज्ञानिक/अभियंता कॉम्प्युटर सायन्स 09 पदे

शैक्षणिक अहर्ता : बि.ई/बि.टेक अथवा समकक्ष पदवी (प्रथम श्रेणी), अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : दिनांक 7 मार्च 2017 रोजी किमान 18 व कमाल 35 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 100 रू. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs