पालघर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या जागा

 

palghar zp recruitment, palghar district recruitment
पालघर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या जागा
पालघर जिल्हा परिषदेंतर्गत विधी तज्ञ (1 जागा), संगणक तज्ञ (1 जागा), जनसंपर्कअधिकारी (1 जागा), पेसा समन्वयक (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक (4 जागा), चतुर्थ श्रेणी कर्मचारी (2 जागा), गट समन्वयक (1 जागा), समुह समन्वयक (11 जागा), डाटा मनेजर (1 जागा) अशा एकुण 23 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

शैक्षणिक अहर्ता 
1) विधी तज्ञ : विधी शाखेची पदवी व अनुभव
2) संगणक तज्ञ : बि.एस्सी.(आय.टी.), एमएससीआयटी व अनुभव
3) जनसंपर्क अधिकारी : पत्रकारिता व जनसंवाद पदवी/पदव्युत्तर पदवी व अनुभव
4) पेसा समन्वयक : एम.एस.डब्ल्यु किंवा ग्रामिण लोकप्रशासन व मानवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
5) कनिष्ठ सहाय्यक : कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि., एमएससीआयटी
6) चतुर्थ श्रेणी कर्मचारी : 10 वी उत्तीर्ण व संगणक अनुभव
7) गट समन्वयक : बि.एस.डब्ल्यु. व 2 वर्ष अनुभव
8) समुह समन्वयक : बि.एस.डब्ल्यु. व 2 वर्ष अनुभव
9) डेटा मॅनेजर : बि.ई. (कॉम्प्युटर/आय.टी./इलेक्ट्रॉनिक्स)

वयोमर्यादा : 
पद क्रं.1 : 30 ते 45 वर्ष
पद क्रं 2, 3, 7, 8 : 25 ते 35 वर्ष
पद क्रं 4, 5, 6 : 18 ते 33 वर्ष
पद क्रं 9 : 40 वर्ष

या सर्व पदांकरीता थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार आहे
थेट मुलाखत दि. 15 फेब्रुवारी 2017
मुलाखतीचे ठिकाण : कार्यालय - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs