महाराष्ट्र पोलीस विभागात हजारो पदांची महाभरती Police Bharti 2017

police bharti, maharashtra police vacancy, maharashtra police constable recruitment 2017, police bharti 2017
महाराष्ट्र पोलीस विभागात हजारो पदांची महाभरती
महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरता आवश्यक शैक्षणिक व शारिरीक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

जिल्हानिहाय पदे
ठाणे शहर : 273 पदे
बृहन्मुंबई : 
नागपुर शहर : 240 पदे
पुणे शहर :
नाशिक शहर : 79 पदे
औरंगाबाद शहर : 33 पदे
सोलापुर शहर :
नवी मुंबई : 153 पदे
अमरावती शहर : 21 पदे
रायगड : 106 पदे
रत्नागिरी : 77 पदे
सिंधुदुर्ग : 56 पदे
नाशिक ग्रामिण : 72 पदे
धुळे : 46 पदे
नंदुरबार : 33 पदे
जळगाव : 84 पदे
अहमदनगर : 53 पदे
कोल्हापुर : 66 पदे
सातारा : 94 पदे
पुणे लोहमार्ग : 33 पदे
सांगली :
सोलापुर ग्रामिण : 53 पदे
औरंगाबाद ग्रामिण :
बीड : 69 पदे
उस्मानाबाद : 43 पदे
जालना : 42 पदे
परभणी : 37 पदे
हिंगोली : 17 पदे
लातूर : 33 पदे
नांदेड : 56 पदे
अमरावती ग्रामीण : 53 पदे
अकोला : 68 पदे
वाशिम : 26 पदे
बुलढाणा : 36 पदे
यवतमाळ : 41 पदे
नागपुर लोहमार्ग : 38 पदे
वर्धा : 21 पदे
गडचिरोली : 169 पदे
चंद्रपुर : 72 पदे
भंडारा : 
गोंदीया : 39 पदे
पालघर : 159 पदे


शैक्षणिक अहर्ता : पोलीस शिपाई व कारागृह शिपाई : एच.एस.सी. (12 वी) उत्तीर्ण
पोलीस शिपाई (नक्षलग्रस्त क्षेत्र) : इयत्ता 7 वी उत्तीर्ण
बॅन्ड्समन : इयत्ता 10 वी उत्तीर्ण

शारीरीक पात्रता : उंची - पुरूष किमान 156 से.मी. महिला - किमान 155 से.मी.
छाती : पुरूष न फुगवता किमान 79 सेमी

वयोमर्यादा : 31 मार्च 2017 रोजी किमान 18 ते कमाल 28 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 350 रू मागासवर्गीय 200 रू. माजी सैनिक 50 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2017

भारतीय रिझर्व बँक मुद्रणालयात 407 पदांची भरती

reserve bank vacancy, reserve bank press recruitment, bank jobs 2017
भारतीय रिझर्व बँक मुद्रणालयात 407 पदांची भरती
भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, बंगळूरू अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (57 जागा), प्रशिक्षणार्थी कामगार (350 जागा) अशी एकुण 407 पदे भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता : 
सहाय्यक व्यवस्थापक : बि.ई./बि.टेक. अथवा समकक्ष किमान 60 टक्के गुणांसह (एससी/एसटी 55 टक्के) मेकेनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटींग टेक्नोलॉजी यापैकी एका शाखेतून. तसेच 2 वर्षांचा अनुभव. अथवा अभियांत्रिकी पदविका व 10 वर्षांचा अनुभव.
प्रशिक्षणार्थी कामगार : प्रिंटींग/मेकेनिकल/टुल व डाय/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल अभियांत्रीकी पदविका किमान 55 टक्के गुणांसह (एससी/एसटी 50 टक्के).
व एक वर्षाचा अनुभव
अथवा संबंधीत ट्रेड मधुन आयटीआय व दोन वर्षाचा अनुभव. अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा :
1) सहाय्यक व्यवस्थापक : कमाल 31 वर्ष
2) प्रशिक्षणार्थी कामगार : किमान 18 व कमाल 28 वर्ष

परीक्षा शुल्क : सामान्य/ओबीसी प्रवर्ग 300 रू, एससी/एसटी/अपंग नि:शुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2017

सर्वोच्च न्यायालयांतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदांची भरती

supreme court recruitment, clerk vacancy in court, government jobs
सर्वोच्च न्यायालयांतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदांची भरती
भारतीय सर्वोच्च न्यायालयांतर्गत कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक पदाच्या एकुण 57 जागा भरण्यासाठी प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग 35 श.प्र.मि. (संगणकावर), संगणकावर काम करण्यास सक्षम.
वयोमर्यादा : दिनांक 1/12/2016 रोजी किमान 18 व कमाल 27 वर्ष. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम.

परीक्षा शुल्क : सामान्य व ओबीसी प्रवर्ग 300 रू. एससी/एसटी/माजी सैनिक व अपंग 150 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2017

भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इसरो' मध्ये वैज्ञानिक पदांची भरती

 
isro vacancy, isro recruitment
भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इसरो' मध्ये वैज्ञानिक पदांची भरती 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो मध्ये वैज्ञानिक/अभियंता पदाच्या 87 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन मागविण्यात आले आहेत.
भरावयाची पदे : 
वैज्ञानिक/अभियंता इलेक्ट्रॉनिक्स 42 पदे
वैज्ञानिक/अभियंता मेकेनिकल 36 पदे
वैज्ञानिक/अभियंता कॉम्प्युटर सायन्स 09 पदे

शैक्षणिक अहर्ता : बि.ई/बि.टेक अथवा समकक्ष पदवी (प्रथम श्रेणी), अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : दिनांक 7 मार्च 2017 रोजी किमान 18 व कमाल 35 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 100 रू. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2017

MUHS महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती

MUHS महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात MUHS विविध पदांच्या 74 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरावयाची पदे
डीन / प्राचार्य (Dean / Principal) : 1 जागा 
प्राध्यापक (Professor) : 08 जागा
रीडर (Reader) : 17 जागा
शैक्षणिक पात्रता : BDS पदवी
व्याख्याता (Lecturer)  20 जागा
शिक्षक (Tutor) 08 जागा
रीडर (Reader) 06 जागा
व्याख्याता (Lecturer)  16 जागा
शैक्षणिक अहर्ता : BDS पदवी आणि पदव्युत्तर/डिप्लोमा, MBBS, MDS पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Principal, at Sinhgad Technical Education Society, Sinhgad Dental College & Hospital, S.No. 44/1, Vadgaon (BK), Off. Sinhgad Road, Pune – 411 041
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2017

उत्तर मध्य रेल्वेत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या 413 जागा

 
indian railway recruitment
उत्तर मध्य रेल्वेत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या 413 जागा
उत्तर मध्य रेल्वेत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या 413 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरावयाची पदे
फिटर 195 जागा
वेल्डर (Gas & Electric) 102 जागा
मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स 19 जागा
मशीनिस्ट 17 जागा
पेंटर 32 जागा
क्रेन ऑपरेटर 04 जागा
इलेक्ट्रिशियन 17 जागा
प्रोग्रामिंग & सिस्टम एडमिन असिस्टेंट 02 जागा
M.M.T.M 25 जागा
शैक्षणिक अहर्ता : 10 वी उत्तीर्ण, 50% गुणांसह संबंधित विषयात ITI - NTC (National Trade Certificate)
वयोमर्यादा : 1 जानेवारी 2017 रोजी 24 वर्षे  [SC/ST - 5 वर्षे सूट, OBC - 3 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : 100/- रुपये  [SC/ST - परीक्षा शुल्क नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 15 फेब्रुवारी ते 17 मार्च 2017

पतंजली आयुर्वेद कंपनीमध्ये 8097 पदांची महाभरती

jobs in patanjali, vacancy in patanjali, patanjali vacancy
पतंजली आयुर्वेद कंपनीमध्ये 8097 पदांची महाभरती
पतंजली हा भारतातील अग्रगण्य ब्रांड झाला असून त्यांची उत्पादने लोकप्रिय होत आहेत. पतंजली कंपनीने त्यांच्या अधिनस्त आस्थापनांवर विवीध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकुण 8097 एवढ्या मोठ्या प्रमाणावर हि भरती होणार आहे. इच्छुकांनी आपली संपुर्ण माहिती असलेला बायोडाटा इमेलवर पाठवावा.

पदसंख्या : 8097 पदे
शैक्षणिक अहर्ता : 10 वी, 12 वी, पदवीधर, तसेच इंजिनियरींग पदवीधर. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी पतंजलीच्या वेबसाईटला भेट द्या !
निवड प्रक्रीया : निवड चाचणी व मुलाखत
वेतन : 40 हजार रूपये प्रति महिना (प्रत्येक पदानुसार वेतन वेगवेगळे राहिल)

इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावा.
patanjali.ayu.college@gmail.com
अधिक माहितीसाठी पतंजलीच्या वेबसाईटला भेट द्या !
http://patanjaliayurved.org
http://www.divyayoga.com/career
http://www.patanjaliayurved.net

वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या जागा

 
maharashtra nrhm recruitment
वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या जागा
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने अधिपरिचारिका (14 जागा), औषध निर्माता (01 जागा), सांख्यिकी अन्वेषक (01 जागा), सिस्टर इन्चार्ज (01 जागा), सीकलसेल समन्वयक व आर.के.एस. समन्वयक (01 जागा), सीकलसेल समुपदेशक (डे-केअर) (01 जागा), लेखापाल (02 जागा), वैद्यकीय अधिकारी (पुरुष) (03 जागा), वैद्यकीय अधिकारी (महिला) (02 जागा), सांख्यिकी अन्वेषक (आरबीएसके) (01 जागा), औषध निर्माता (आरबीएसके) (04 जागा), आरोग्य सेविका (आरबीएसके) (04 जागा) अशा एकूण 35 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : जीएनएम (नर्सिंग काऊंसील नोंदणी), डि.फार्म/बी.फार्म, बी.एस्सी., एम.एस.डब्ल्यु., बि.कॉम, एम.बी.बी.एस., नर्सिंग कोर्स पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

ईच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत प्रतींसह आपले अर्ज 
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जुनी जिल्हा परिषद, वाशिम या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2017
अधिक माहिती www.washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

SBI भारतीय स्टेट बँकेंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदांची महाभरती

state bank of india recruitment
SBI भारतीय स्टेट बँकेंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदांची महाभरती
भारतीय स्टेट बँकेंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या 2313 जागांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेचे पदवीधर (पदवी अंतिम वर्षाला असणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत)
वयोमर्यादा : 1 एप्रील 2017 रोजी 21 ते 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्ग 600 रू (एससी/एसटी/अपंग 100 रू.)
परीक्षा : 29, 30 एप्रील व 6, 7 मे 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2017

NDA राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी पुणे येथे विवीध पदांची भरती

 
NDA Recruitment, national defense academy vacancy
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी पुणे येथे विवीध पदांची भरती
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी, खडकवासला, पुणे येथे कनिष्ठ विभाग लिपिक (7 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा), ग्राऊंड सुपरिटेंडेंट (1 जागा), कुक (3 जागा), पेंटर (1 जागा), फायरमन (1 जागा), टेक्निकल असिस्टंट (सायकल रिपेयर) (1 जागा), टेक्निकल असिस्टंट (बुक बाइंडर) (1 जागा), बहुउद्देशीय कर्मचारी (कार्यालय व प्रशिक्षण (50 जागा) अशा एकुण 66 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
1) कनिष्ठ विभाग लिपिक : 12 वी उत्तीर्ण, टायपिंग हिंदी 35 श.प्र.मि. व इंग्रजी 30 श.प्र.मि.
2) सांख्यिकी सहाय्यक : बि.ए. अथवा बि.एस्सी. (गणित अथवा सांख्यिकी मुख्य विषयासह), पाच वर्ष अनुभव
3) ग्राऊंड सुपरिटेंडेंट : बि.एस्सी. (कृषी)
4) कुक : 12 वी उत्तीर्ण अथवा आय.टी.आय., 2 वर्ष अनुभव
5) पेंटर : 12 उत्तीर्ण अथवा आय.टी.आय, 2 वर्ष अनुभव
6) फायरमन : 10 वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, 1 वर्ष अनुभव
7) टेक्निकल असिस्टंट (सायकल रिपेयर) : आयटीआय (सायकल रिपेयर)
8) टेक्निकल असिस्टंट (बुक बाइंडर) : आयटीआय (बुक बाइंडर)
9) मल्टी टास्किंग स्टाफ : 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2017

पालघर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या जागा

 
palghar zp recruitment, palghar district recruitment
पालघर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या जागा
पालघर जिल्हा परिषदेंतर्गत विधी तज्ञ (1 जागा), संगणक तज्ञ (1 जागा), जनसंपर्कअधिकारी (1 जागा), पेसा समन्वयक (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक (4 जागा), चतुर्थ श्रेणी कर्मचारी (2 जागा), गट समन्वयक (1 जागा), समुह समन्वयक (11 जागा), डाटा मनेजर (1 जागा) अशा एकुण 23 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

शैक्षणिक अहर्ता 
1) विधी तज्ञ : विधी शाखेची पदवी व अनुभव
2) संगणक तज्ञ : बि.एस्सी.(आय.टी.), एमएससीआयटी व अनुभव
3) जनसंपर्क अधिकारी : पत्रकारिता व जनसंवाद पदवी/पदव्युत्तर पदवी व अनुभव
4) पेसा समन्वयक : एम.एस.डब्ल्यु किंवा ग्रामिण लोकप्रशासन व मानवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
5) कनिष्ठ सहाय्यक : कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि., एमएससीआयटी
6) चतुर्थ श्रेणी कर्मचारी : 10 वी उत्तीर्ण व संगणक अनुभव
7) गट समन्वयक : बि.एस.डब्ल्यु. व 2 वर्ष अनुभव
8) समुह समन्वयक : बि.एस.डब्ल्यु. व 2 वर्ष अनुभव
9) डेटा मॅनेजर : बि.ई. (कॉम्प्युटर/आय.टी./इलेक्ट्रॉनिक्स)

वयोमर्यादा : 
पद क्रं.1 : 30 ते 45 वर्ष
पद क्रं 2, 3, 7, 8 : 25 ते 35 वर्ष
पद क्रं 4, 5, 6 : 18 ते 33 वर्ष
पद क्रं 9 : 40 वर्ष

या सर्व पदांकरीता थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार आहे
थेट मुलाखत दि. 15 फेब्रुवारी 2017
मुलाखतीचे ठिकाण : कार्यालय - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs