मध्य रेल्वेत गट 'क' व 'ड'' संवर्गातील पदांची भरती

 

Indian Railway Vacancy
मध्य रेल्वेत गट 'क' व 'ड'' संवर्गातील पदांची भरती
मध्य रेल्वेच्या रेल्वे रिक्रुटमेंट सेल अंतर्गत स्काऊट्स आणि गाईड्स कोट्यातून गट-क (2 जागा), गट-ड (10 जागा) अशा एकूण 12 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


शैक्षणिक अहर्ता : इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण अथवा समकक्ष
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : दि.1/1/2017 रोजी गणल्या जाईल. राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.

परीक्षा शुल्क : सर्वसाधारण 500 रू. मागास प्रवर्ग/माजी सैनिक/अपंग 250 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 6 ते 20 जानेवारी 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs