एमएससी बँकेत अधिकारी पदाच्या 35 जागा

 

MSC Bank Recruitment
एमएससी बँकेत अधिकारी पदाच्या 35 जागा
दी महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड मध्ये व्यवस्थापक (5 जागा), सह व्यवस्थापक (5 जागा), सहाय्यक व्यवस्थापक (7 जागा), अधिकारी वर्ग-II (5 जागा), कनिष्ठ अधिकारी (13 जागा) अशा एकूण 35 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता :
एल.एल.बी./एल.एल.एम., एम.बी.ए., बि.ई., सि.ए., एम.एस्सी. पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेचे पदवीधर. पदनिहाय शैक्षणिक अहर्ता तसेच अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : सर्वसाधारण 600 रू., एस.सी./एस.टी./ओबीसी करीता 300 रू.
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs