भारतीय नौदलात फायरमन पदाच्या 62 जागा

 

Indian Navy Reruitment
भारतीय नौदलात फायरमन पदाच्या 62 जागा
भारतीय नौदलात फायरमन (62 जागा) पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त बोर्डातून माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण
वयोमर्यादा तसेच शारीरीक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्युजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 42 दिवस (जाहिरात प्रसिद्ध दि. 31 डिसेंबर 2016)

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs