आयडीबीआय बँकेत व्यवस्थापक पदाच्या 111 जागा

 

idbi bank recruitment
आयडीबीआय बँकेत व्यवस्थापक पदाच्या 111 जागा
आयडीबीआय बँक लि.मध्ये उप महा व्यवस्थापक ग्रेड-डी (13 जागा), सहाय्यक महा व्यवस्थापक ग्रेड-सी (17 जागा) आणि व्यवस्थापक ग्रेड-बी (81 जागा) अशा एकूण 111 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदवीधर, बि.एस्सी., वेटेरनरी सायन्स, एम.एस्सी., एम.टेक, एम.बी.ए. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग-700 रू. एससी/एसटी/अपंग 150 रू.
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा दिनांक : 24 मार्च 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs