केंद्रीय राखीव पोलीस दलात तांत्रिक पदांच्या 2945 जागा

 

central reserve police force recruitment 2017
केंद्रीय राखीव पोलीस दलात तांत्रिक पदांच्या 2945 जागा
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय राखीव पोलीस दलात तांत्रिक/ट्रेड्समन पदांच्या 2945 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक धारण करणा-या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी, आय.टी.आय., जड वाहनचालक परवाना. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

शारिरीक पात्रता : पुरूष- उंची 170 से.मी., छाती 80 से.मी.(फुगवून 5 से.मी.जास्त.)
महिला- उंची 157 से.मी.
शारिरीक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : खुला व इमाव प्रवर्ग 100 रू., एससी/एसटी/महिला/माजी सैनिक यांचेसाठी नि:शुल्क
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 1 मार्च 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs