सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्गत 376 जागा

 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्गत 376 जागा 
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्गत कनिष्ठ लेखनिक (लिपिक) 246 जागा, व कनिष्ठ शिपाई 130 जागा अशा एकुण 376 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता :
कनिष्ठ लेखनिक (लिपिक) - कोणत्याही शाखेची पदवी, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि.
कनिष्ठ शिपाई - एस.एस.सी. उत्तीर्ण

वयोमर्यादा : दि. 31 डिसेंबर 2016 रोजी
कनिष्ठ लेखनिक - 21 ते 38 वर्ष
कनिष्ठ शिपाई - 18 ते 38 वर्ष
राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम

परीक्षा शुल्क : 500 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs