पुणे महानगर परिवहन महामंडळात विविध पदांच्या 8040 जागा

 

Government Jobs In Pune
पुणे महानगर परिवहन महामंडळात विविध पदांच्या 8040 जागा
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मध्ये बदली कंडक्टर (4900), बदली ड्रायव्हर (2440), बदली क्लिनर (700) अशा एकूण 8040 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
advt लवकर नोकरीसाठी तुमचा रिझ्युम रजिस्टर करा...मोफत 
pune jobs

recruitment in pune

vacancy in pune

latest jobs in pune

pune job vacancy
इतर पदांच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.

शैक्षणिक अहर्ता :
1) बदली वाहक - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, कंडक्टर लायसन्स, बॅज
2) बदली चालक - ईयत्ता 7 वी उत्तीर्ण, जड वाहन चालविण्याचा परवाना, प्रवाशी वाहन बॅज
3) बदली क्लिनर - संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय.

वाहक व चालक पदासाठी शारिरीक पात्रता
पुरूष - उंची किमान 160 से.मी. वजन किमान 50 किलो
महिला - उंची किमान 148 से.मी.वजन किमान 45 किलो

परिक्षा शुल्क :
खुला प्रवर्ग 600 रू, मागास प्रवर्ग 300 रू, माजी सैनिक नि:शुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs