केंद्रीय राखीव पोलीस दलात तांत्रिक पदांच्या 2945 जागा

central reserve police force recruitment 2017
केंद्रीय राखीव पोलीस दलात तांत्रिक पदांच्या 2945 जागा
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय राखीव पोलीस दलात तांत्रिक/ट्रेड्समन पदांच्या 2945 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक धारण करणा-या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी, आय.टी.आय., जड वाहनचालक परवाना. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

शारिरीक पात्रता : पुरूष- उंची 170 से.मी., छाती 80 से.मी.(फुगवून 5 से.मी.जास्त.)
महिला- उंची 157 से.मी.
शारिरीक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : खुला व इमाव प्रवर्ग 100 रू., एससी/एसटी/महिला/माजी सैनिक यांचेसाठी नि:शुल्क
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 1 मार्च 2017

MPSC अंतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या 188 जागा

 
maharashtra rto recruitment
MPSC अंतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या 188 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गृह (परिवहन) विभागाअंतर्गत मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क) पदाच्या 188 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) आणी ऑटोमोबाईल इंजिनियरींग अथवा मेकेनिकल इंजिनियरींग विषयातील ३ वर्षांची पदविका. याच शाखेतील पदवी धारण करणारे उमेदवारही या पदासाठी पात्र असतील. (अभियांत्रिकी शाखेच्या समतुल्य अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)
शारिरीक अहर्ता : पुरूष - उंची किमान 163 से.मी. छाती 79 से.मी. आणी फुगवून त्यापेक्षा 5 से.मी.जास्त.
महिला - उंची किमान 155 से.मी., वजन 45 किलोग्राम.
परीक्षा शुल्क : खुला - 373 रू, मागासवर्गीय - 273 रू. माजी सैनिक - 23 रू.
परीक्षा दिनांक : रविवार 30 एप्रील 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs
mpsc advertisements

भारतीय आयुध निर्माणमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यात 7048 जागा

central government jobs
भारतीय आयुध निर्माणमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यात 7048 जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत भारतीय आयुध निर्माणमध्ये आयटीआय आणि नॉन आयटीआय उमेदवारांसाठी महाराष्ट्र (2186 जागा), ओरिसा (123 जागा), तामिळनाडू 1058 जागा), तेलंगणा (306 जागा), उत्तर प्रदेश (1337 जागा), उत्तराखंड (211 जागा), पश्चिम बंगाल (782 जागा), चंदीगड (49 जागा), मध्य प्रदेश (996 जागा) अशा एकूण 7048 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : नॉन आयटीआय - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय - मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधीत ट्रेडमधुन आयटीआय परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : 14 ते 22 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2017 (मुदतवाढ)
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

MPSC राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षकाच्या 300 जागा

 
maharashtra public service commission recruitment 2017
MPSC राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षकाच्या 300 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क (गट-क) अंतर्गत दुय्यम निरीक्षकाच्या 300 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा समतुल्य अहर्ता.
शारिरीक अहर्ता : पुरूष - उंची किमान 165 से.मी. छाती 79 से.मी. आणी फुगवून त्यापेक्षा 5 से.मी.जास्त.
महिला - उंची किमान 155 से.मी., वजन 50 किलोग्राम.

वयोमर्यादा : दिनांक 1 मे 2017 रोजी किमान 18 व कमाल 38 वर्ष (राखीव प्रवर्गांकरीता शासन नियमानुसार शिथिलक्षम).

परीक्षा शुल्क : खुला - 373 रू, मागासवर्गीय - 273 रू. माजी सैनिक - 23 रू.
परीक्षा दिनांक : 28 मे 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

mpsc advertisement

आयडीबीआय बँकेत व्यवस्थापक पदाच्या 111 जागा

idbi bank recruitment
आयडीबीआय बँकेत व्यवस्थापक पदाच्या 111 जागा
आयडीबीआय बँक लि.मध्ये उप महा व्यवस्थापक ग्रेड-डी (13 जागा), सहाय्यक महा व्यवस्थापक ग्रेड-सी (17 जागा) आणि व्यवस्थापक ग्रेड-बी (81 जागा) अशा एकूण 111 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदवीधर, बि.एस्सी., वेटेरनरी सायन्स, एम.एस्सी., एम.टेक, एम.बी.ए. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग-700 रू. एससी/एसटी/अपंग 150 रू.
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा दिनांक : 24 मार्च 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये कनिष्ठ अभियंता पदांची भरती

 
railway recruitment 2017
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये कनिष्ठ अभियंता पदांची भरती
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) मध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (40 जागा), ज्युनिअर नेटवर्क इंजिनीअर (14 जागा) अशा एकूण 54 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कनिष्ठ अभियंता (संगणक) बि.एस्सी. (संगणक)/ बि.सि.ए./संगणक अभियांत्रिकी पदविका अथवा तत्सम समतुल्य अहर्ता. 
कनिष्ठ अभियंता (नेटवर्क) : इलेक्ट्रॉनिक्स पदविका अथवा समतुल्य अहर्ता. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी प्रवर्ग- 1000 रू. ( एस.सी/एस.टी./अपंग/महिला उमेदवारांना नि:शुल्क)
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

भारतीय संसदेत संसदीय वार्ताहर पदांच्या जागा

parliament of india recruitment 2017
भारतीय संसदेत संसदीय वार्ताहर पदांच्या जागा 
भारतीय संसदेतील लोकसभा सचिवालयात संसदीय वार्ताहर श्रेणी-II (गट-अ) या पदाच्या 20 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तसेच इंग्रजी अथवा हिंदी लघुलेखन (Shorthand) 160 श.प्र.मि.
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावे.
THE JOINT RECRUITMENT CELL,
ROOM NO. 521, PARLIAMENT HOUSE ANNEXE,
NEW DELHI-110001
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या जागा

 
maharashtra metro recruitment 2017- railway recruitment
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या जागा
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अतिरीक्त महा व्यवस्थापक (3 जागा), उप महाव्यवस्थापक (3 जागा), महाव्यवस्थापक (2 जागा), अतिरिक्त व्यवस्थापक (2 जागा), वरिष्ठ कार्यालय सहायक (4 जागा), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (1 जागा), अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (1 जागा), वरिष्ठ उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (3 जागा), उप महा व्यवस्थापक (1 जागा) अशा एकूण 20 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये विवीध 280 पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये विवीध 280 पदांची भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये विवीध 280 पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

1. वरिष्ठ केमिस्ट - 19 जागा
2. केमिस्ट - 30 जागा
3. लॅब केमिस्ट - 13 जागा
4. लॅब केमिस्ट - 38 जागा
5 अ व्यवस्थापक (एचआर) - 03 जागा
6 उप. व्यवस्थापक (एचआर) -08 जागा
7 व्यवस्थापक (FSA) - 05 जागा
8. उप. व्यवस्थापक (एफ & एक) - 17 जागा
9 प्रणाली विश्लेषण - 01 जागा
10 प्रोग्रामर - 04 जागा
11. सहाय्यक प्रोग्रामर - 13 जागा
12 सहायक. कल्याण अधिकारी - 05 जागा
13 वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा) - 02 जागा
14. उप. वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा) - 05 जागा
15 उप. व्यवस्थापक (सुरक्षा) - 09 जागा
16 जूनियर अधिकारी (सुरक्षा) - 31 जागा
17. अग्निशमन अधिकारी - 02 जागा
18 सहायक. अग्निशमन अधिकारी - 10 जागा
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.

ऑनलाईन अर्ज करण्याच्या कालावधी दि. 16 जानेवारी 2017 ते 
13 फेब्रुवारी 2017 अर्ज करण्यास मुदतवाढ !
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 8300 पदांची महाभरती

`Staff Selection Commission Recruitment
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 8300 पदांची महाभरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत बहुउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) (नॉन टेक्निकल) पदांच्या 8300 पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : दि. 1 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 25 वर्ष (राखीव प्रवर्गांसाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : 100 रू. (एससी, एसटी, अपंग, महिला, माजी सैनिक यांचेसाठी नि:शुल्क)
परीक्षा दिनांक : 16 एप्रील, 30 एप्रील व 7 मे 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2017
इतर शासकीय नोकरभरती जाहिरातीgovernment jobs

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs