मुंबई मध्य रेल्वेंतर्गत विवीध पदांच्या 2326 जागांची भरती

 

मुंबई मध्य रेल्वेंतर्गत विवीध पदांच्या 2326 जागांची भरती
मुंबई मध्य रल्वे भरती 2016 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांकरीता विविध पदांच्या २३२६ जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरावयाची पदे : Fitter, Turner, Machinist, Welder (Gas & Electric), Programming & Systems Administration Assistant, Information Technology & Electronic System Maintenance, Electrician, Painter (General), Carpenter, Mechanic Diesel, Laboratory Assistant (CP), Sheet Metal Worker, Instrument Mechanic, Tool & Die maker etc.

शैक्षणिक अहर्ता : किमान 50 टक्के गुणांसह एस.एस.सी.उत्तीर्ण तसेच संबंधीत ट्रेडमधुन आय.टी.आय. अथवा समतुल्य अहर्ता. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी. 
परीक्षा शुल्क : 100 रू. (एससी/एसटी/अपंग/महिलांसाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2016

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs