बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 1039 जागा

 

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 1039 जागा
बँक ऑफ बडोदामध्ये क्रेडीट अ‍ॅनॅलिस्ट (चार्टर्ड अकाऊंटंट्स) (40 जागा), फायनान्स / क्रेडीट (440 जागा), ट्रेड फायनान्स (100 जागा), ट्रेझरी – प्रोडक्ट सेल्स (20 जागा), ट्रेझरी-डिलर्स/ट्रेडर्स ((5 जागा), ट्रेझरी रिलेशनशिप मॅनेजर्स (फारेक्स/डेरीव्हेटीव्हस) (3 जागा), ट्रेझरी-इक्वटी अ‍ॅनेलिस्ट (1 जागा), रिस्क मॅनेजमेंट (10 जागा), अग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट - गोल्ड लोन (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट-वेअरहाऊस रिसीप्ट (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फुड अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – हाय टेक अ‍ॅग्री प्रोजेक्टस (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फार्म मॅकेनायझेशन (1 जागा), मार्केटींग (200 जागा), प्लॅनींग (68 जागा), इकोनॉमिस्टस (5 जागा), लॉ (17 जागा), आयटी – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (5 जागा), आयटी – डाटा सायंटीस्ट (2 जागा), आयटी – सॉफ्टवेअर टेस्टींग (1 जागा), आयटी – डाटाबेस मॅनेजमेंट (2 जागा), आयटी – डाटा अ‍ॅनॅलिस्ट (9 जागा), आयटी सिक्युरिटी (सीआयएसए) (3 जागा), एचआरएम (40 जागा), सिक्युरिटी (32 जागा), फायर (9 जागा), ईलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (2 जागा), सिवील इंजिनिअर्स / आर्किटेक्टस (8 जागा), ऑफिशिअल लँग्वेज (हिंदी)(12 जागा) अशा एकूण 1039 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता 
पदविका, सि.ए./आय.सि.डब्ल्यु.ए.,/बि.ई./बि.टेक./ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी,/ पी.एच.डी./ एम.बि.ए.
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : 600 रू. (एस.सी./एस.टी./अपंग 100 रू)

वयोमर्यादा :
पद क्रमांक : 1,10,11,12,13,14,28- 28 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 2,4,9,15,17, 20,27,31, 32,33- 25 ते 32 वर्ष
पद क्रमांक : 3 – 28 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 5,6,18,21- 25 ते 30 वर्ष
पद क्रमांक : 7,8,29 – 25 ते 35 वर्ष
पद क्रमांक :16 – 23 ते 30 वर्ष
पद क्रमांक : 19 – 30 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 20 ते26 – 25 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 30 – 21 ते 30 वर्ष
राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2016

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs