MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदाच्या 181 जागा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदाच्या 181 जागा 
महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षक-गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील 181 पदांच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषीत केलेली कोणतीही तत्सम अहर्ता 

वयोमर्यादा : दिनांक 1 फेब्रुवारी 2017 रोजी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
पूर्व परीक्षा रविवार, दि. 29 जानेवारी 2017 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2016

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs