बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 1039 जागा

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 1039 जागा
बँक ऑफ बडोदामध्ये क्रेडीट अ‍ॅनॅलिस्ट (चार्टर्ड अकाऊंटंट्स) (40 जागा), फायनान्स / क्रेडीट (440 जागा), ट्रेड फायनान्स (100 जागा), ट्रेझरी – प्रोडक्ट सेल्स (20 जागा), ट्रेझरी-डिलर्स/ट्रेडर्स ((5 जागा), ट्रेझरी रिलेशनशिप मॅनेजर्स (फारेक्स/डेरीव्हेटीव्हस) (3 जागा), ट्रेझरी-इक्वटी अ‍ॅनेलिस्ट (1 जागा), रिस्क मॅनेजमेंट (10 जागा), अग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट - गोल्ड लोन (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट-वेअरहाऊस रिसीप्ट (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फुड अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – हाय टेक अ‍ॅग्री प्रोजेक्टस (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फार्म मॅकेनायझेशन (1 जागा), मार्केटींग (200 जागा), प्लॅनींग (68 जागा), इकोनॉमिस्टस (5 जागा), लॉ (17 जागा), आयटी – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (5 जागा), आयटी – डाटा सायंटीस्ट (2 जागा), आयटी – सॉफ्टवेअर टेस्टींग (1 जागा), आयटी – डाटाबेस मॅनेजमेंट (2 जागा), आयटी – डाटा अ‍ॅनॅलिस्ट (9 जागा), आयटी सिक्युरिटी (सीआयएसए) (3 जागा), एचआरएम (40 जागा), सिक्युरिटी (32 जागा), फायर (9 जागा), ईलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (2 जागा), सिवील इंजिनिअर्स / आर्किटेक्टस (8 जागा), ऑफिशिअल लँग्वेज (हिंदी)(12 जागा) अशा एकूण 1039 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता 
पदविका, सि.ए./आय.सि.डब्ल्यु.ए.,/बि.ई./बि.टेक./ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी,/ पी.एच.डी./ एम.बि.ए.
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : 600 रू. (एस.सी./एस.टी./अपंग 100 रू)

वयोमर्यादा :
पद क्रमांक : 1,10,11,12,13,14,28- 28 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 2,4,9,15,17, 20,27,31, 32,33- 25 ते 32 वर्ष
पद क्रमांक : 3 – 28 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 5,6,18,21- 25 ते 30 वर्ष
पद क्रमांक : 7,8,29 – 25 ते 35 वर्ष
पद क्रमांक :16 – 23 ते 30 वर्ष
पद क्रमांक : 19 – 30 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 20 ते26 – 25 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 30 – 21 ते 30 वर्ष
राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2016

मुंबई मध्य रेल्वेंतर्गत विवीध पदांच्या 2326 जागांची भरती

 
मुंबई मध्य रेल्वेंतर्गत विवीध पदांच्या 2326 जागांची भरती
मुंबई मध्य रल्वे भरती 2016 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांकरीता विविध पदांच्या २३२६ जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरावयाची पदे : Fitter, Turner, Machinist, Welder (Gas & Electric), Programming & Systems Administration Assistant, Information Technology & Electronic System Maintenance, Electrician, Painter (General), Carpenter, Mechanic Diesel, Laboratory Assistant (CP), Sheet Metal Worker, Instrument Mechanic, Tool & Die maker etc.

शैक्षणिक अहर्ता : किमान 50 टक्के गुणांसह एस.एस.सी.उत्तीर्ण तसेच संबंधीत ट्रेडमधुन आय.टी.आय. अथवा समतुल्य अहर्ता. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी. 
परीक्षा शुल्क : 100 रू. (एससी/एसटी/अपंग/महिलांसाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2016

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदाच्या 181 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदाच्या 181 जागा 
महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षक-गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील 181 पदांच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषीत केलेली कोणतीही तत्सम अहर्ता 

वयोमर्यादा : दिनांक 1 फेब्रुवारी 2017 रोजी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
पूर्व परीक्षा रविवार, दि. 29 जानेवारी 2017 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2016

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या 109 जागा

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या 109 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथील आस्थापनेत संशोधन सहायक (12), सांख्यिकी सहायक(43), अन्वेषक (42), लिपीक टंकलेखक (09) अशा एकूण 109 पदांच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता 
संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी/ बायोमेट्री/ गणित/ अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रीक्स/ गणिती अर्थशास्त्र/ वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची किमान द्वितीय श्रेणी किंवा 45 टक्के गुणांसह पदवी आणी भारतीय सांख्यिकीय संस्था किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अहर्ता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका.

सांख्यिकी सहाय्यक
मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी/ इकॉनॉमेट्रिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी
किंवा गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी/ इकॉनॉमेट्रिक्स
यापैकी एक विषय घेऊन द्वितीय श्रेणी किंवा 45 टक्के गुणांसह पदवी

अन्वेषक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) उत्तीर्ण

लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) उत्तीर्ण व मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. गतीचे टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2016 

RBI भारतीय रिजर्व बँकेत सहायक पदाच्या 610 जागा

भारतीय रिजर्व बँकेत सहायक पदाच्या 610 जागा
भारतीय रिजर्व बँकेत सहायक (610 जागा) पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेची किमान 50 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उतीर्ण (एससी/एसटी/दिव्यांग टक्केवारीची अट नाही)
वयोमर्यादा : दिनांक 7/11/2016 रोजी 20 ते 28 वर्ष दरम्यान (राखीव प्रवर्गासाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2016


Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs