MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहायक पदाच्या 450 जागा

mpsc tax assistant recruitment
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहायक पदाच्या 450 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील कर सहायक गट क संवर्गातील एकूण 450 पदांच्या भरतीकरीता आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र.

वेतनश्रेणी : रूपये 5,200-20,200 अधिक (ग्रेड पे रूपये 2,400) अधिक नियमानुसार भत्ते.

वयोमर्यादा :
दिनांक 1 ऑगस्ट 2016 रोजी किमान 18 व कमाल 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : अमागास- रू.373, मागासवर्गीय- रू.273, माजी सैनिक- रू.23
परीक्षा दिनांक : 28 ऑगस्ट 2016
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2016
mpsc recruitment advt

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs