SSB सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 2068 जागांसाठी भरती

 

www.nmk.co.in
SSB सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 2068 जागांसाठी भरती
सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल (ड्राइवर), कॉन्स्टेबल (कूक), कॉन्स्टेबल (वॉशर), कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (Safaiwala), कॉन्स्टेबल (पाणी वाहक) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण पदसंख्या : 2068
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : 731 जागा
कॉन्स्टेबल (कूक) पुरुष : 349 जागा
कॉन्स्टेबल (कूक) महिला : 60 जागा
कॉन्स्टेबल (वॉशर मन/धोबी) पुरुष : 170 जागा
कॉन्स्टेबल (वॉशर मन/धोबी) महिला : 30 जागा
कॉन्स्टेबल (बार्बर/न्हावी) पुरुष : 82 जागा
कॉन्स्टेबल (बार्बर/न्हावी) महिला : 15 जागा
कॉन्स्टेबल (सफाईवाला) पुरुष : 176 जागा
कॉन्स्टेबल (सफाईवाला)महिला : 30 जागा
कॉन्स्टेबल (पाणी वाहक) पुरुष : 395 जागा
कॉन्स्टेबल (पाणी वाहक) महिला : 30 जागा

शैक्षणिक अहर्ता :
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण,  अवजड वाहन चालक परवाना 
उर्वरित पदे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय., 2 वर्ष अनुभव 
वयोमर्यादा :   
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : किमान 21 ते कमाल 27 वर्ष
उर्वरित पदे : किमान 18 ते कमाल 23 वर्ष 
(राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : Rs 50 (SC/ST/माजी सैनिक /महिला यांचेसाठी नि:शुल्क)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : The Inspector General Frontier Headquarter Sashastra Seema Bal, Sankalp Bhawan, Vibhuti Khand, Plot No TC/35-V-2 Lucknow (U.P.) – 226010
उर्वरित पदे : The Inspector General Frontier Headquarter Sashastra Seema Bal, Rukanpura Bailey Road, Patna (Bihar) – 800014.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs