Air India एअर इंडिया मध्ये 135 जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखत www.airindia.in

 

nmk.co.in
Air India एअर इंडिया मध्ये 135 जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखत
देशातील अग्रगण्य शासकीय प्रवासी विमान कंपनी असलेल्या Air India एअर इंडीया मध्ये ग्राहक एजंट (35 जागा) व सहाय्यक (100 जागा) अशा एकुण 135 जागांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी नियोजीत तारखेला जाहिरातीत नमुद कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

ग्राहक एजंट (Customer Agent) : 35 जागा
सहायक (Handyman) : 100 जागा
शैक्षणिक अहर्ता
ग्राहक एजंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी, संगणकावर काम करण्यास सक्षम व भाडे, आरक्षण, तिकीट तत्सम क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव, 
उंची : पुरूष किमान 158 सेमी, महिला किमान 152.5 सेमी. (राखीव प्रवर्गासाठी 2.5 सेमी ने शिथिलक्षम)
भाषा : उमेदवाराला स्थानिक भाषेसह हिंदी व इंग्रजी मध्ये संभाषण येणे आवश्यक आहे
सहाय्यक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण, विमान केबिन स्वच्छता, कार्गो, लोडींग, टर्मिनलचे कार्य यामधील एक वर्षाचा अनुभव.
उंची : पुरूष किमान 158 सेमी
भाषा : उमेदवाराला स्थानिक भाषेसह हिंदी व इंग्रजी मध्ये संभाषण येणे आवश्यक आहे
वयोमर्यादा : दिनांक 1 जुलै 1016 रोजी ग्राहक एजंट पदासाठी किमान 18 व कमाल 30 वर्ष, सहाय्यक पदासाठी किमान 18 व कमाल 28 वर्ष. (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क: 500 रू.(एस.सी/एस.टी./माजी सैनिक यांचेसाठी नि:शुल्क)

थेट मुलाखत
ग्राहक एजंट : 1 जुलै 2016 वेळ सकाळी 9 ते 12
सहाय्यक : 2 जुलै 2016 वेळ सकाळी 9 ते 12
air india recruitment
मुलाखतीचा पत्ता: Systems & Training Division 2 nd floor, 
GSD Complex, Near Gate No-5, Sahar, Andheri-E, Mumbai – 400099

Detail Advt & Application Form
नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs