केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या जागा www.upsconline.nic.in

 

upsc recruitment
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत स्पेशालिस्ट ग्रेड III असस्टिंट प्रोफेसर (मेडीसीन) (20 जागा) स्पेशालिस्ट ग्रेड III (पेईडॅट्रीक्स) (13 जागा), असिस्टंट डायरेक्टर (४ जागा), ट्रेनींग ऑफिसर (आर्किटेक्‍चरल असिस्टंटशीप) (३ जागा), ट्रेनींग ऑफिसर (कॅटरींग ॲन्ड हॉस्पिटलीटी मॅनेजमेंट) (1 जागा), ट्रेनींग ऑफिसर (ड्रेस मेकींग) (1 जागा), ट्रेनींग ऑफिसर (ईलेक्ट्रॉनिक्स) (1 जागा), ट्रेनींग ऑफिसर (हेअर ॲन्ड स्कीन केअर) (4 जागा), ट्रेनींग ऑफिसर (प्रिसींपल्स चह टिचींग), (8 जागा), ट्रेनींग ऑफिसर (सेक्रेटरीअल प्रॅक्टीस) (4 जागा), असिस्टंट डायरेक्टर (हॉर्टिकल्चर) (1 जागा) पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs