युनियन बँक ऑफ इंडियात विशेष अधिकारी पदाच्या 208 जागा www.unionbankofindia.co.in Apply Now

 

युनियन बँक ऑफ इंडियात विशेष अधिकारी पदाच्या 208 जागा
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडीट ऑफिसर (150 जागा), चार्टर्ड अकाऊंटंट (20 जागा), स्टेटीस्टिशीअन (2 जागा), इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर (2 जागा), मॅनेजर (रिस्क) (10 जागा), असिस्टंट मॅनेजर (रिस्क) (8 जागा), सिक्युरिटी ऑफिसर (16 जागा) अशा एकूण 208 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता :
क्रेडिट ऑफिसर : 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र (course in Computer Awareness and Office automation), 2 वर्षे अनुभव 
चार्टड अकाउंटेंट : चार्टड अकाउंटेंट (CA) उत्तीर्ण, मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र (course in Computer
Awareness and Office automation), 2 वर्षे अनुभव 
स्टॅटिस्टिशन : सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी, MS Access, SQL  कोर्स, 1 वर्ष अनुभव 
इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर : संगणक विज्ञान तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार /इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार/माहिती विज्ञान (IT) इंजिनिरिंग पदवी  किंवा M. Tech   किंवा MCA, 2 वर्ष अनुभव 
मॅनेजर (रिस्क) : पदव्युत्तर पदवी (Finance) किंवा MBA, मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र (course in Computer Awareness and Office automation), 2 वर्ष अनुभव 
असिस्टंट मॅनेजर (रिस्क) : पदव्युत्तर पदवी (Finance) किंवा MBA, मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र (course in Computer Awareness and Office automation)
सिक्योरिटी ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवीधर, मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र (course in Computer Awareness and Office automation), 5 वर्षे अनुभव 
परीक्षा शुल्क : सामान्य प्रवर्ग Rs 600 /-  [SC/ST/अपंग – Rs 100/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs