आज दहावीचा निकाल Maharashtra Board SSC Result 2016 www.mahresult.nic.in

 


www.mahresult.nic.in
ईयत्ता दहावीच्या मित्र मैत्रिणींनो तुमची प्रतिक्षा अखेर संपली. दहावी बोर्डाचा निकाल आज ( दिनांक ६ जुन २०१६ ) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहिर होणार आहे. खाली दिलेल्या वेबसाईट्स वर तुम्हाला निकाल पाहता येईल. शिवाय १५ जुन पासून तुम्हाला संबंधीत शाळेतून गुणपत्रिका मिळतील.

कसा पाहायचा निकाल?
१) खाली दिलेल्यापैकी कोणत्याही वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.
२) दिलेल्या जागेत तुमच्या रोल नंबर (बैठक क्रमांक) टाका.
३) त्याखाली तुमच्या आईचे नाव (इंग्रजीत) किमान ३ शब्द टाका.
४) या लिंकवर क्लिक करा.
५) तुम्हाला लगेच निकाल दिसेल.
६) जर तुम्ही क्लिक केलेल्या वेबसाईटवर तांत्रिक अडचणींमुळे निकाल दिसत नसेल तर दुस-या वेबसाईटवर क्लिक करा.
www.mahresult.nic.in
तुम्हाला चांगल्या निकालासाठी शुभेच्छा !

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स
(कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा)No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs