CIDCO सिडको मध्ये 200 पदांची भरती cidco.maharashtra.gov.in

 

The City and Industrial Development Corporation of Maharashtra is a city planning organization created by the Government of Maharashtra.
CIDCO सिडको मध्ये 200 पदांची भरती
नगर नियोजन व पायाभुत सुविधा विकास क्षेत्रातील महाराष्ट्र राज्याचे अग्रगण्य महामंडळ सिडको मध्ये सहाय्यक अभियंता (सिव्हिल) 192 पदे, फिल्ड ऑफीसर (आर्कीटेक्ट) 8 पदे अशा एकुण 200 पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत
सहाय्यक अभियंता (सिव्हिल) : 192 पदे
शैक्षणिक अहर्ता : सिव्हिल इंजिनियरींग मध्ये पदवी, तसेच ए.एम.आय.ई. ची परीक्षा उत्तीर्ण असलेले सिव्हिल इंजिनियरींग चे पदविकाधारक पात्र असतील. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

फिल्ड ऑफिसर (आर्कीटेक्ट) : 8 पदे
शैक्षणिक अहर्ता : आर्कीटेक्चर मध्ये पदवी अथवा समकक्ष पदविका. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावा. (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs