BSF सीमा सुरक्षा दलात 622 जागांसाठी भरती bsf.nic.in

 

nmk.co.in/Jahirati.aspx
BSF सीमा सुरक्षा दलात 622 जागांसाठी भरती
Border Security Force सिमा सुरक्षा दलांतर्गत ए.एस.आय. (RM रेडीओ), हेड कॉन्स्टेबल (RO), कॉन्स्टेबल ट्रेड्समन (चांभार, शिंपी, सुतार, Draughtsman, पेंटर, कूक, पाणी वाहक, वॉशर मॅन, बार्बर, स्वीपर, वेटर, माळी, खोजी) च्या एकुण 622 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण पदसंख्या : 622 
ASI (RM) : 152 जागा
HC (RO) : 470 जागा

शैक्षणिक अहर्ता :
ASI (RM) : रेडिओ आणि टीव्ही तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार/संगणक/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग/घरगुती उपकरणे या ट्रेड मधील पदविका तसेच 50 % गुणांसह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह)
हेड कॉन्स्टेबल HC (RO) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण,  रेडियो आणि टीव्ही/इलेक्ट्रॉनिक्स/इंटरमिजिएट विषयात ITI अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह)
वयोमर्यादा : दिनांक 15 जुलै 2016 रोजी 18 ते 25 वर्ष  (SC/ST- 05 वर्ष , OBC- 03 वर्ष सूट)

परीक्षा शुल्क : Rs 50/- (SC /ST/माजी सैनिक नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2016 


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs