BEST बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागांतर्गत शिकाऊ पदांची भरती www.bestundertaking.com

 

nmk.co.in
BEST बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागांतर्गत शिकाऊ पदांची भरती
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागांतर्गत विवीध तांत्रिक पदांसाठी विद्यावेतन तत्वावर शिकाऊ उमेदवारांची (Trade apprentices) भरती करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरण्यात येणारी पदे
मॅकेनिकल ( मोटर वाहन), ऑटो इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, वेल्डर, मोटर वाहन बॉडी बिल्डर, R.& A.Mech.,केबल जॉइंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमैन, मॅकेनिक(HT & LT), मॅकेनिक ऑटोमोबाइल, 

शैक्षणिक अहर्ता : किमान 50 % गुणांसह माध्यमिक शालांत परीक्षा 10 वी उत्तीर्ण (SC/ST 45% )  / उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12 वी उत्तीर्ण / संबंधीत ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा : दिनांक 2 ऑगस्ट 2016 रोजी    
12 वी उत्तीर्ण/ITI उत्तीर्ण : 17 ते 22 वर्ष 
10 वी उत्तीर्ण : 15 ते 20 वर्ष

परीक्षा शुल्क : Rs 25  /-

अर्ज मिळण्याचे ठिकाण: 
कार्यकारी अभियंता वाहतूक कार्यालय (प्रशिक्षण), तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, वडाळा बस डेपो, मुंबई – 400 031 (07 जून ते 24 जून 2016)
ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा कालावधी दि.15 जुन ते 25 जुन 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs