बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 517 जागा www.bankofindia.co.in Apply Now

 

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 517 जागा
बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर-क्रेडीट (217 जागा), मॅनेजर (200 जागा), सिनीअर मॅनेजर (100 जागा), सिक्योरिटी ऑफिसर (22 जागा) अशा एकूण 517 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
ऑफिसर - क्रेडिट : किमान 60 % गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी (B.Com), MBA/PGDBM/PGDBA किंवा CA/ ICWA
मॅनेजर : किमान 60 % गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी (B.Com), MBA/PGDBM/PGDBA किंवा CA/ICWA, 5 वर्ष अनुभव
सीनियर मॅनेजर : किमान 60% गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी (B.Com), MBA/PGDBM/PGDBA, CA/ ICWA, 7 वर्ष अनुभव
सिक्योरिटी ऑफिसर :  कोणत्याही शाखेचा पदवीधर, लष्कर/नौदल/हवाई दल मध्ये किमान 5 वर्ष अधिकारी म्हणून कार्य किंवा पोलीस दलात अधीक्षक म्हणून 5 वर्षांचा अनुभव
परीक्षा शुल्क : सामान्य प्रवर्ग Rs 600 /-  [SC/ST/अपंग – Rs 100/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2016 

http://ibps.sifyitest.com/boigbsrmay16/
नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs