Air India एअर इंडिया मध्ये 135 जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखत www.airindia.in

 
nmk.co.in
Air India एअर इंडिया मध्ये 135 जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखत
देशातील अग्रगण्य शासकीय प्रवासी विमान कंपनी असलेल्या Air India एअर इंडीया मध्ये ग्राहक एजंट (35 जागा) व सहाय्यक (100 जागा) अशा एकुण 135 जागांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी नियोजीत तारखेला जाहिरातीत नमुद कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

ग्राहक एजंट (Customer Agent) : 35 जागा
सहायक (Handyman) : 100 जागा
शैक्षणिक अहर्ता
ग्राहक एजंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी, संगणकावर काम करण्यास सक्षम व भाडे, आरक्षण, तिकीट तत्सम क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव, 
उंची : पुरूष किमान 158 सेमी, महिला किमान 152.5 सेमी. (राखीव प्रवर्गासाठी 2.5 सेमी ने शिथिलक्षम)
भाषा : उमेदवाराला स्थानिक भाषेसह हिंदी व इंग्रजी मध्ये संभाषण येणे आवश्यक आहे
सहाय्यक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण, विमान केबिन स्वच्छता, कार्गो, लोडींग, टर्मिनलचे कार्य यामधील एक वर्षाचा अनुभव.
उंची : पुरूष किमान 158 सेमी
भाषा : उमेदवाराला स्थानिक भाषेसह हिंदी व इंग्रजी मध्ये संभाषण येणे आवश्यक आहे
वयोमर्यादा : दिनांक 1 जुलै 1016 रोजी ग्राहक एजंट पदासाठी किमान 18 व कमाल 30 वर्ष, सहाय्यक पदासाठी किमान 18 व कमाल 28 वर्ष. (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क: 500 रू.(एस.सी/एस.टी./माजी सैनिक यांचेसाठी नि:शुल्क)

थेट मुलाखत
ग्राहक एजंट : 1 जुलै 2016 वेळ सकाळी 9 ते 12
सहाय्यक : 2 जुलै 2016 वेळ सकाळी 9 ते 12
air india recruitment
मुलाखतीचा पत्ता: Systems & Training Division 2 nd floor, 
GSD Complex, Near Gate No-5, Sahar, Andheri-E, Mumbai – 400099

Detail Advt & Application Form
नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


SSB सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 2068 जागांसाठी भरती

 
www.nmk.co.in
SSB सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 2068 जागांसाठी भरती
सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल (ड्राइवर), कॉन्स्टेबल (कूक), कॉन्स्टेबल (वॉशर), कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (Safaiwala), कॉन्स्टेबल (पाणी वाहक) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण पदसंख्या : 2068
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : 731 जागा
कॉन्स्टेबल (कूक) पुरुष : 349 जागा
कॉन्स्टेबल (कूक) महिला : 60 जागा
कॉन्स्टेबल (वॉशर मन/धोबी) पुरुष : 170 जागा
कॉन्स्टेबल (वॉशर मन/धोबी) महिला : 30 जागा
कॉन्स्टेबल (बार्बर/न्हावी) पुरुष : 82 जागा
कॉन्स्टेबल (बार्बर/न्हावी) महिला : 15 जागा
कॉन्स्टेबल (सफाईवाला) पुरुष : 176 जागा
कॉन्स्टेबल (सफाईवाला)महिला : 30 जागा
कॉन्स्टेबल (पाणी वाहक) पुरुष : 395 जागा
कॉन्स्टेबल (पाणी वाहक) महिला : 30 जागा

शैक्षणिक अहर्ता :
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण,  अवजड वाहन चालक परवाना 
उर्वरित पदे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय., 2 वर्ष अनुभव 
वयोमर्यादा :   
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : किमान 21 ते कमाल 27 वर्ष
उर्वरित पदे : किमान 18 ते कमाल 23 वर्ष 
(राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : Rs 50 (SC/ST/माजी सैनिक /महिला यांचेसाठी नि:शुल्क)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : The Inspector General Frontier Headquarter Sashastra Seema Bal, Sankalp Bhawan, Vibhuti Khand, Plot No TC/35-V-2 Lucknow (U.P.) – 226010
उर्वरित पदे : The Inspector General Frontier Headquarter Sashastra Seema Bal, Rukanpura Bailey Road, Patna (Bihar) – 800014.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

BCCL भारत कोकिंग कोल लिमिटेड मध्ये 721 जागांची पदभरती

nmk.co.in/Jahirati.aspx
BCCL भारत कोकिंग कोल लिमिटेड मध्ये 721 जागांची पदभरती
BCCL भारत कोकिंग कोल लिमिटेड मध्ये ओवरसियर (Overseer (Civil)), ज्युनिअर ओवरमन (Junior Overman), माइनिंग सिरदार (Mining Sirdar) पदांची  भरती करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण पदसंख्या : 721 जागा
ओवरसियर (Overseer (Civil)) : 66 जागा
ज्युनिअर ओवरमन (Junior Overman) : 310 जागा
माइनिंग सिरदार (Mining Sirdar) : 345 जागा

शैक्षणिक अहर्ता :
ओवरसियर (Overseer (Civil)) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण, स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering)
ज्युनिअर ओवरमन (Junior Overman) : खणन अभियांत्रिकी पदविका (Diploma In Mining Engineering), ओवरमॅन प्रमाणपत्र, गॅस चाचणी प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र
माइनिंग सिरदार (Mining Sirdar) : माइनिंग सिरदार प्रमाणपत्र, गॅस चाचणी प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र
वयोमर्यादा : दिनांक 7 जुलै 2016 रोजी किमान 18 ते कमाल 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : Rs 200 (SC/ST/अपंग/माजी सैनिक यांचेसाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2016 


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

माझगाव डॉक मध्ये शिकाऊ पदांच्या 244 जागा www.mazagondock.gov.in

majhinaukri.in
माझगाव डॉक मध्ये शिकाऊ पदांच्या 244 जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विवीध तांत्रिक पदांच्या 244 जागांसाठी शिकाऊ (मानधन) तत्वावर आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण पदसंख्या : 244 जागा
Group “A”
इलेक्ट्रिशियन : 20 जागा
फिटर : 25 जागा
पाईप फिटर : 21 जागा
स्ट्रक्चरल फिटर : 26 जागा

Group “B” 
मरीन पेंटर : 15 जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : 24 जागा
सुतार (कारपेंटर) : 16 जागा
फिटर स्ट्रक्चरल : 20 जागा

Group “C” 
रिगर : 34 जागा
वेल्डर : 43 जागा

शैक्षणिक अहर्ता :
Group “A” : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC Passed
Group “B” : संबंधीत ट्रेड मधुन आय.टी.आय. उत्तीर्ण
Group “C” : ईयत्ता आठवी उत्तीर्ण

वयोमर्यादा : दिनांक 1 जून 2016 रोजी
Group “A”  – 15 ते 19 वर्षे
Group “B”  – 16 ते 21 वर्षे
Group “C”  – 14 ते 18 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम
परीक्षा शुल्क : Rs 100 /-  (SC /ST नि:शुल्क)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy General Manager(ATS/MET), Gate No.09, Alcock Yard, Mazagon Dock Shipbuilders Limited, Dock Yard Road Mazagaon, Mumbai 400010
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 06 जुलै 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

BSF सीमा सुरक्षा दलात 622 जागांसाठी भरती bsf.nic.in

nmk.co.in/Jahirati.aspx
BSF सीमा सुरक्षा दलात 622 जागांसाठी भरती
Border Security Force सिमा सुरक्षा दलांतर्गत ए.एस.आय. (RM रेडीओ), हेड कॉन्स्टेबल (RO), कॉन्स्टेबल ट्रेड्समन (चांभार, शिंपी, सुतार, Draughtsman, पेंटर, कूक, पाणी वाहक, वॉशर मॅन, बार्बर, स्वीपर, वेटर, माळी, खोजी) च्या एकुण 622 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण पदसंख्या : 622 
ASI (RM) : 152 जागा
HC (RO) : 470 जागा

शैक्षणिक अहर्ता :
ASI (RM) : रेडिओ आणि टीव्ही तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार/संगणक/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग/घरगुती उपकरणे या ट्रेड मधील पदविका तसेच 50 % गुणांसह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह)
हेड कॉन्स्टेबल HC (RO) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण,  रेडियो आणि टीव्ही/इलेक्ट्रॉनिक्स/इंटरमिजिएट विषयात ITI अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह)
वयोमर्यादा : दिनांक 15 जुलै 2016 रोजी 18 ते 25 वर्ष  (SC/ST- 05 वर्ष , OBC- 03 वर्ष सूट)

परीक्षा शुल्क : Rs 50/- (SC /ST/माजी सैनिक नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2016 


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

BEST बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागांतर्गत शिकाऊ पदांची भरती www.bestundertaking.com

 
nmk.co.in
BEST बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागांतर्गत शिकाऊ पदांची भरती
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागांतर्गत विवीध तांत्रिक पदांसाठी विद्यावेतन तत्वावर शिकाऊ उमेदवारांची (Trade apprentices) भरती करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरण्यात येणारी पदे
मॅकेनिकल ( मोटर वाहन), ऑटो इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, वेल्डर, मोटर वाहन बॉडी बिल्डर, R.& A.Mech.,केबल जॉइंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमैन, मॅकेनिक(HT & LT), मॅकेनिक ऑटोमोबाइल, 

शैक्षणिक अहर्ता : किमान 50 % गुणांसह माध्यमिक शालांत परीक्षा 10 वी उत्तीर्ण (SC/ST 45% )  / उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12 वी उत्तीर्ण / संबंधीत ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा : दिनांक 2 ऑगस्ट 2016 रोजी    
12 वी उत्तीर्ण/ITI उत्तीर्ण : 17 ते 22 वर्ष 
10 वी उत्तीर्ण : 15 ते 20 वर्ष

परीक्षा शुल्क : Rs 25  /-

अर्ज मिळण्याचे ठिकाण: 
कार्यकारी अभियंता वाहतूक कार्यालय (प्रशिक्षण), तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, वडाळा बस डेपो, मुंबई – 400 031 (07 जून ते 24 जून 2016)
ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा कालावधी दि.15 जुन ते 25 जुन 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

माझगाव डॉकमध्ये विशेष भरती मोहीम mazagondock.gov.in

Mazagon Dock Limited is India’s prime shipyard. It manufactures warships and submarines for the Indian Navy and offshore platforms and associated support vessels for offshore oil drilling
माझगाव डॉकमध्ये विशेष भरती मोहीम
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये चिफ मॅनेजर (3 जागा), मॅनेजर (1 जागा), डेप्युटी मॅनेजर (3 जागा), असिस्टंट मॅनेजर (2 जागा), सिनीअर इंजिनीअर (4 जागा) अशा एकूण 13 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत विद्याशाखेतून अभियांत्रिकी पदवी, पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

राज्य आदिवासी विकास विभागात सहयोगी पदाच्या जागा www.geexam.com

Government Jobs, jobs in maharashtra
राज्य आदिवासी विकास विभागात सहयोगी पदाच्या जागा 
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागात राज्य आदिवासी विकास सहयोगी या पदाच्या (18) जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : शासनमान्य विद्यापीठातून किमान 4 वर्ष कालावधीची कोणत्याही शाखेची पदवी. पदवीचा कालावधी 4 वर्षापेक्षा कमी असेल तर पात्रतेसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी. पदवी किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये एकुण गुणांपैकी 50 टक्के गुण संपादन केलेले असावे.
अनुभव : उमेदवारास ग्रामिण किंवा आदिवासी भागामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा. अनुभवाचा पुरावा म्हणुन कोणतेही शासकीय कार्यालय अथवा कोणतीही नोंदणीकृत संस्था, कंपनी, सोसायटी, ट्रस्ट यांच्या लेटरहेडवरील नियुक्ती आदेश अथवा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक.
मानधन : एकुण मानधन 75,000 प्रति महिना 
परीक्षा शुल्क : 350 रू.
वयोमर्यादा : दिनांक 1 ऑगस्ट 2016 रोजी किमान 21 वर्षे व कमाल 33 वर्षे. (अनुसुचित जाती/जमातीच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे सुट)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2016 


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


बृहन्मुंबई महापालिकेत कंत्राटी महिला आरोग्य स्वयंसेविकांच्या 322 जागा mcgm.gov.in

 
The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) also known as. Municipal Corporation of Greater Mumbai is the civic body that governs the capital city of Mumbai in Maharashtra and is India's richest municipal organization.
बृहन्मुंबई महापालिकेत कंत्राटी महिला आरोग्य स्वयंसेविकांच्या 322 जागा
बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी विभागाच्या आस्थापनेवर कंत्राटी महिला आरोग्य स्वयंसेविकांच्या 322 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि. 20, 21, 22, 23, 27 व 28 जून 2016 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत होणार आहे. 
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण अथवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच.एस.सी.) उत्तीर्ण. पदवीधर उमेदवारांना प्राधान्य
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


सिडकोमध्ये विकास अधिकारी पदाच्या जागा

सिडकोमध्ये विकास अधिकारी पदाच्या जागा
सिडको या नगर नियोजन व पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील अग्रगण्य महामंडळामध्ये विकास अधिकारी (10) व सहायक विकास अधिकारी (15) पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणीक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी 21 जून ते 5 जुलै 2016 


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


CIDCO सिडको मध्ये 200 पदांची भरती cidco.maharashtra.gov.in

The City and Industrial Development Corporation of Maharashtra is a city planning organization created by the Government of Maharashtra.
CIDCO सिडको मध्ये 200 पदांची भरती
नगर नियोजन व पायाभुत सुविधा विकास क्षेत्रातील महाराष्ट्र राज्याचे अग्रगण्य महामंडळ सिडको मध्ये सहाय्यक अभियंता (सिव्हिल) 192 पदे, फिल्ड ऑफीसर (आर्कीटेक्ट) 8 पदे अशा एकुण 200 पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत
सहाय्यक अभियंता (सिव्हिल) : 192 पदे
शैक्षणिक अहर्ता : सिव्हिल इंजिनियरींग मध्ये पदवी, तसेच ए.एम.आय.ई. ची परीक्षा उत्तीर्ण असलेले सिव्हिल इंजिनियरींग चे पदविकाधारक पात्र असतील. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

फिल्ड ऑफिसर (आर्कीटेक्ट) : 8 पदे
शैक्षणिक अहर्ता : आर्कीटेक्चर मध्ये पदवी अथवा समकक्ष पदविका. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावा. (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदाची भरती www.mpsc.gov.in

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगार्फत प्राध्यापक - रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र ( 2 जागा), प्राध्यापक – नॅफ्रॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-अ) ( 2 जागा) पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
प्राध्यापक- रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र  : M.D. (Preventive and Social Medicine) or M.D. (Community Medicine) or M.D.(Community Health Administration) or M.D. (Health Administration) AND 4.7  
Experience : i) As Associate Professor / Reader in Community Medicine/ Social and Preventive Medicine for three years in a recognized medical college. ii) Minimum of Four research papers accepted/published in index/national journal as  first/second author on cumulative basis. Out of these four research publications minimum two research publication must be published during the tenure of the Associate Professor.
प्राध्यापक- नॅफ्रॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : D.M.(Nephrology) AND i) As Associate Professor / Reader in the concerned subject for three years in a recognized Medical College/ Teaching Institution.  ii) Minimum of Four research papers accepted/published in index/national journal as first/second author on cumulative basis. Out of these four research publications minimum two research  publication must be published during the tenure of the Associate Professor.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2016
http://mahampsc.mahaonline.gov.in

http://mahampsc.mahaonline.gov.in
नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक सचिव पदाची भरती mahampsc.mahaonline.gov.in

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक सचिव पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगार्फत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये सहायक सचिव (राजपत्रित) पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : सहायक सचिव,(राजपत्रित) 1 पद
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर, तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालय अथवा मोठ्या संस्थेत किमान ३ वर्षांचा जबाबदारीच्या पदावरील प्रशासकीय कामाचा अनुभव.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2016

mpsc recruitment

http://mahampsc.mahaonline.gov.in
नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs