मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अधिकारी पदांची भरती

 

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अधिकारी पदांची भरती
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये चीफ लॉ ऑफिसर (1 जागा), सीनि. डेप्यू. चीफ मेडिकल ऑफिसर (रेडिओलॉजी) (1 जागा), सीनि. डेप्‍यू. चीफ मेडिकल ऑफिसर (पॅथॉलॉजी व बॅक्टेरिओलॉजी) (1 जागा) या पदांकरिता आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता 
Shri M. L. Parkar, Sr. Asstt. Secretary,
Human Resources Section, General Administration Department, Mumbai
Port Trust, Port House, 2nd floor, Shoorji Vallabhdas Marg, Ballard
Estate, Mumbai- 400001
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs