एअर इंडीया मध्ये केबिन क्रु पदाच्या 300 जागा

 

एअर इंडीया मध्ये केबिन क्रु पदाच्या 300 जागा 
Read This Advt In English
एअर इंडीया मध्ये केबिन क्रु पदाच्या 300 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक व शारिरीक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण पदे : 300
पुरूष - 75 (एससी 10, एसटी 6, सामान्य 59)
स्त्री - 225 (एससी 3, एसटी 12, ओबीसी 110, सामान्य 100)

शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तिन वर्षीय पदविका धारण करणा-या उमेदवारांना प्राधान्य

वयोमर्यादा : 1 एप्रील 2016 रोजी किमान 18 वर्ष व कमाल 27 वर्ष (ओबीसी कमाल वयोमर्यादा 30, एससी, एसटी 32 वर्ष)

शारिरीक पात्रता : उंची - किमान स्त्री 160 से.मि., पुरूष 172 से.मि.

परीक्षा शुल्क : 1000 रू (डि.डि)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs