स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 152 जागा

 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 152 जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक्विझिशन रिलेशनशिप मॅनेजर (39 जागा), रिलेशनशिप मॅनेजर (71 जागा), रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) (3 जागा), झोनल हेड / सिनीअर आरएम-सेल्स (कॉर्पोरेशन ण्ड एसएमई) (1 जागा), झोनल हेड / सिनीअर आरएम-सेल्स (रिटेल एचएनआय) (2 जागा), रिस्क ऑफिसर (मिड-ऑफिस) (1 जागा), कम्पलायन्स ऑफिसर (1 जागा), इन्व्हेस्टमेंट काऊन्सलर (17 जागा), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर – टेक्नॉलॉजी (1 जागा), कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटीव्हस (15 जागा) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.

ICICI, Axis Bank, HDFC Bank Recruitment Free Registrations

शैक्षणिक अहर्ता :
1) एक्वीजीशन रिलेशनशिप मॅनेजर (39 जागा) :  कोणत्याही शाखेची पदवी, 2 वर्ष अनुभव 
2) रिलेशनशिप मॅनेजर (71 जागा) :  कोणत्याही शाखेची पदवी,  3  वर्ष अनुभव 
3) रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) (03 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 4 वर्ष अनुभव 
4) झोनल हेड /सीनियर RM-सेल्स (Corporate & SMEs) (01 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 10 वर्ष अनुभव 
5) झोनल हेड /सीनियर RM-सेल्स (Retail HNI) (2 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 10 वर्ष अनुभव 
6) रिस्क ऑफिसर (Mid-Office)  (1 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 5 वर्ष अनुभव 
7) कंप्लायंस ऑफिसर (1 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 5 वर्ष अनुभव 
8) इन्वेस्टमेंट कौन्सेलर्स (17 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 3 वर्ष अनुभव 
9) प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) (1 जागा) : MBA/MMS/PGDM, 4 वर्ष अनुभव 
10) प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) (1 जागा) : MBA/MMS/PGDM /ME/M. Tech/BE/ B. Tech, 4 वर्ष अनुभव  
11) कस्टमर रिलेशनशिप एग्जीक्यूटिव (15 जागा) :  पदवीधर

वयोमर्यादा  : 1 मार्च 2016 रोजी
एक्वीजीशन रिलेशनशिप मॅनेजर :  22 ते 35 वर्ष
रिलेशनशिप मॅनेजर : 23 ते 35 वर्ष
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड ) : 25 ते 40 वर्ष
झोनल हेड : 30 ते 50 वर्ष
रिस्क ऑफिसर : 25 ते 40 वर्ष
कंप्लायंस ऑफिसर : 25 ते 40 वर्ष
इन्वेस्टमेंट कौन्सेलर्स : 25 ते 40 वर्ष
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर : 25 ते 40 वर्ष
कस्टमर रिलेशनशिप एग्जीक्यूटिव : 20 ते 35 वर्ष 
(राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 600 रू. (एस.सी./एस.टी. व अपंगांसाठी 100 रू.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs