अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या जागा

 

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या जागा
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथे संशोधन सहायक (16 जागा), सांख्यिकी सहायक (22 जागा), अन्वेषक (5 जागा), लिपिक-टंकलेखक (6 जागा) ही पदे नामनिर्देशनाने भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
शैक्षणिक अहर्ता : संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांखिकी/बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/इकॉनॉमेट्रीक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45 टक्के गुणांसह पदवी आणी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
सांख्यिकी सहाय्यक : गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा या पैकी एक विषय घेऊन मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय श्रेणी किंवा 45 टक्के गुणांसह पदवी.
अन्वेषक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व मराठी 30 किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.गतीचे टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : दिनांक १/२/२०१६ रोजी किमान १८ वर्ष पुर्ण असावे. कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३३ वर्ष (राखीव प्रवर्गांसाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs