पशुसंवर्धन आयुक्तालयात विविध पदांच्या 122 जागा

 

पशुसंवर्धन आयुक्तालयात विविध पदांच्या 122 जागा
पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त पशुसंवर्धन, पुणे कार्यालयात पशुधन पर्यवेक्षक (109 जागा), वरिष्ठ लिपीक (3 जागा), लिपीक टंकलेखक (5 जागा), वाहनचालक (5 जागा) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
शैक्षणिक अहर्ता :
1) पशुधन पर्यवेक्षक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समकक्ष
2) वरिष्ठ लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
3) लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि
4) वाहन चालक : किमान 4 थी उत्तीर्ण, अवजड/हलके वाहन चालवण्याचा परवाना 

वयोमर्यादा  : 17 मार्च 2016 रोजी 18 ते 33 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : Rs 300 /-    (मागासवर्गीय  Rs 150/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs