पशुसंवर्धन आयुक्तालयात विविध पदांच्या 122 जागा

पशुसंवर्धन आयुक्तालयात विविध पदांच्या 122 जागा
पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त पशुसंवर्धन, पुणे कार्यालयात पशुधन पर्यवेक्षक (109 जागा), वरिष्ठ लिपीक (3 जागा), लिपीक टंकलेखक (5 जागा), वाहनचालक (5 जागा) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
शैक्षणिक अहर्ता :
1) पशुधन पर्यवेक्षक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समकक्ष
2) वरिष्ठ लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
3) लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि
4) वाहन चालक : किमान 4 थी उत्तीर्ण, अवजड/हलके वाहन चालवण्याचा परवाना 

वयोमर्यादा  : 17 मार्च 2016 रोजी 18 ते 33 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : Rs 300 /-    (मागासवर्गीय  Rs 150/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 152 जागा

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 152 जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक्विझिशन रिलेशनशिप मॅनेजर (39 जागा), रिलेशनशिप मॅनेजर (71 जागा), रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) (3 जागा), झोनल हेड / सिनीअर आरएम-सेल्स (कॉर्पोरेशन ण्ड एसएमई) (1 जागा), झोनल हेड / सिनीअर आरएम-सेल्स (रिटेल एचएनआय) (2 जागा), रिस्क ऑफिसर (मिड-ऑफिस) (1 जागा), कम्पलायन्स ऑफिसर (1 जागा), इन्व्हेस्टमेंट काऊन्सलर (17 जागा), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर – टेक्नॉलॉजी (1 जागा), कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटीव्हस (15 जागा) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.

ICICI, Axis Bank, HDFC Bank Recruitment Free Registrations

शैक्षणिक अहर्ता :
1) एक्वीजीशन रिलेशनशिप मॅनेजर (39 जागा) :  कोणत्याही शाखेची पदवी, 2 वर्ष अनुभव 
2) रिलेशनशिप मॅनेजर (71 जागा) :  कोणत्याही शाखेची पदवी,  3  वर्ष अनुभव 
3) रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) (03 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 4 वर्ष अनुभव 
4) झोनल हेड /सीनियर RM-सेल्स (Corporate & SMEs) (01 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 10 वर्ष अनुभव 
5) झोनल हेड /सीनियर RM-सेल्स (Retail HNI) (2 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 10 वर्ष अनुभव 
6) रिस्क ऑफिसर (Mid-Office)  (1 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 5 वर्ष अनुभव 
7) कंप्लायंस ऑफिसर (1 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 5 वर्ष अनुभव 
8) इन्वेस्टमेंट कौन्सेलर्स (17 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 3 वर्ष अनुभव 
9) प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) (1 जागा) : MBA/MMS/PGDM, 4 वर्ष अनुभव 
10) प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) (1 जागा) : MBA/MMS/PGDM /ME/M. Tech/BE/ B. Tech, 4 वर्ष अनुभव  
11) कस्टमर रिलेशनशिप एग्जीक्यूटिव (15 जागा) :  पदवीधर

वयोमर्यादा  : 1 मार्च 2016 रोजी
एक्वीजीशन रिलेशनशिप मॅनेजर :  22 ते 35 वर्ष
रिलेशनशिप मॅनेजर : 23 ते 35 वर्ष
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड ) : 25 ते 40 वर्ष
झोनल हेड : 30 ते 50 वर्ष
रिस्क ऑफिसर : 25 ते 40 वर्ष
कंप्लायंस ऑफिसर : 25 ते 40 वर्ष
इन्वेस्टमेंट कौन्सेलर्स : 25 ते 40 वर्ष
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर : 25 ते 40 वर्ष
कस्टमर रिलेशनशिप एग्जीक्यूटिव : 20 ते 35 वर्ष 
(राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 600 रू. (एस.सी./एस.टी. व अपंगांसाठी 100 रू.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

बीएआरसीमध्ये वाहनचालक पदांची भरती

बीएआरसीमध्ये वाहनचालक पदांची भरती
भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये ड्रायव्हर (26 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी.उत्तीर्ण. हलके व जड वाहन चालविण्याचा वैध परवाना. तत्सम वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव
परीक्षा शुल्क : 100 (एस.सी./एस.टी. व माजी सैनिकांसाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

महापारेषणमध्ये निम्नस्तर लिपीक (लेखा) पदाच्या जागा

महापारेषणमध्ये निम्नस्तर लिपीक (लेखा) पदाच्या जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत निम्नस्तर लिपीक (लेखा) पदासाठी पुणे झोन (8 जागा), नाशिक झोन (9 जागा), नागपूर झोन (9 जागा), कऱ्हाड झोन (12 जागा), औरंगाबाद झोन (8 जागा), अमरावती झोन (4 जागा), वाशी झोन (10 जागा), कॉर्पोरेट ऑफिस (2 जागा) अशा एकूण 62 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी (बि.कॉम.) व एम.एस.सि.आय.टी.
वयोमर्यादा : दिनांक 22 मार्च 2016 रोजी किमान 18 व कमाल 33 वर्ष (राखीव प्रवर्गांसाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 500 रू. मागासवर्गीयांसाठी 250 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2016 
Amravati Zone
Aurangabad Zone
Nashik Zone
Karad Zone
Vashi Zone
Nagpur Zone
Mumbai Zone
Pune Zoneनोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या जागा

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या जागा
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथे संशोधन सहायक (16 जागा), सांख्यिकी सहायक (22 जागा), अन्वेषक (5 जागा), लिपिक-टंकलेखक (6 जागा) ही पदे नामनिर्देशनाने भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
शैक्षणिक अहर्ता : संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांखिकी/बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/इकॉनॉमेट्रीक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45 टक्के गुणांसह पदवी आणी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
सांख्यिकी सहाय्यक : गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा या पैकी एक विषय घेऊन मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय श्रेणी किंवा 45 टक्के गुणांसह पदवी.
अन्वेषक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व मराठी 30 किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.गतीचे टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : दिनांक १/२/२०१६ रोजी किमान १८ वर्ष पुर्ण असावे. कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३३ वर्ष (राखीव प्रवर्गांसाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

एनटीपीसीमध्ये लॉ ऑफिसर पदाच्या जागा

एनटीपीसीमध्ये लॉ ऑफिसर पदाच्या  जागा
एनटीपीसीमध्ये लॉ ऑफिसर (11 जागा) पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एल.एल.बी. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम). तसेच या क्षेत्रातील अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस जास्तीत जास्त ३० वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम).
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये विविध पदांच्या जागा

भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये विविध पदांच्या जागा
भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये विकलांगतासाठी उच्चस्तर लिपीक (4 जागा), टेक्नीशिअन-बी (रिसेप्शनीस्ट) (2 जागा) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
शैक्षणिक अहर्ता : वरिष्ठ लिपिक : 50 टक्के गुणांसह पदवी प्राप्त (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम), इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. संगणकावर कार्य करण्यास सक्षम. 
रिसेप्शनिस्ट : एस.एस.सी./एच.एस.सी. किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण व एक वर्षाचा संबंधीत अभ्यासक्रम. चांगले संभाषण कौशल्य.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2016नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य लेखा अधिकारी व वित्तीय सल्लागार पदाची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य लेखा अधिकारी व वित्तीय सल्लागार पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बेस्ट उपक्रमातील मुख्य लेखा अधिकारी व वित्तीय सल्लागार बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (ग्रेड-ए-१) (वरिष्ठ) या पदाच्या एका जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १७ मार्च २०१६ नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs