नाशिक आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 413 जागा

 

नाशिक आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 413 जागा 
उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांच्या आस्थापनेवर अधिपरिचारिका ३२६ जागा, औषध निर्माण अधिकारी 17 जागा, वाहन चालक 4 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 36 जागा आणि इतर विविध पदांच्या 30 जागा अशा एकूण 413 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक अहर्ता :
कनिष्ठ लिपिक (4 जागा) : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
अधिपरिचारिका (326 जागा) : सामान्य परिचर्या  व प्रसविका डिप्लोमा  किंवा  बि.एस्सी. नर्सिंग
औषधनिर्माण अधिकारी (17 जागा) :10 वी उत्तीर्ण, फार्मसी डिप्लोमा (डि.फार्म.)
वाहन चालक (4 जागा) : 4 थी उत्तीर्ण,  वैध वाहन चालक परवाना, 3 वर्षे अनुभव
क्ष-किरण तंत्रज्ञ (36 जागा) : विज्ञान शाखेतील पदवी किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ प्रमाणपत्र
ECG तंत्रज्ञ (1 जागा) : विज्ञान पदवीधर
दंत यांत्रिकी (2 जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स
दंत आरोग्यक (1  जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत शास्त्र कोर्स
प्रयोगशाळा सहाय्यक (8 जागा) : 10 वी उत्तीर्ण 
रक्तपेढी तंत्रज्ञ (8 जागा) : विज्ञान शाखेतील पदवी  
शस्त्रक्रिया गृह सहाय्यक (2 जागा) : 10 वी उत्तीर्ण 
वरिष्ठ लिपिक (1 जागा) :  कला/वाणिज्य/LLB किंवा विज्ञान शाखेतील पदवी 
विजतंत्री (1 जागा) : 10 वी उत्तीर्ण, ITI 
आहारतज्ञ (2 जागा) : गृहशास्त्र पदवी
वयोमर्यादा :  10 जानेवारी 2016 रोजी 18 ते 33  वर्षे ( मागासवर्गीय 18 ते 38  वर्षे ) 
परिक्षा शुल्क : रू 300/-  ( मागासवर्गीय-  रू 150/- )
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2016

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs