नागपूर आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 229 जागा

 

नागपूर आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 229 जागा 
उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ 8 जागा, अधिपरिचारिका 147 जागा, औषध निर्माण अधिकारी 32 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 32 जागा आणि इतर विविध पदांच्या 10 जागा अशा एकूण 229 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (8 जागा) : विज्ञान शाखेतील पदवी  
अधिपरिचारिका (147 जागा) : सामान्य  परिचर्या  व प्रसविका डिप्लोमा  किंवा  नर्सिंग पदवी 
औषधनिर्माण अधिकारी (32 जागा) : 10 वी उत्तीर्ण, फार्मसी डिप्लोमा (डि.फार्म.)
क्ष-किरण तंत्रज्ञ (32 जागा) : विज्ञान पदवीधर किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण 
ECG तंत्रज्ञ (2 जागा) : विज्ञान पदवीधर
दंत यांत्रिकी (1 जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स प्रमाणपत्र
प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा) : 10 वी उत्तीर्ण 
रक्तपेढी तंत्रज्ञ (4 जागा) : विज्ञान पदवीधर
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2016

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs