लातूर आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण 260 जागा

 

लातूर आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण 260 जागा 
उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ, लातूर यांच्या आस्थापनेवर प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2 जागा, रक्तपेढी तंत्रज्ञ 5 जागा, अधिपरिचारिका 201 जागा, वाहन चालक 20 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 15 जागा, ईसीजी तंत्रज्ञ 4 जागा, आहार तज्ञ 5 जागा, औषध निर्माण अधिकारी 2 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 जागा आणि इतर विविध पदांच्या 4 जागा असे एकूण 260 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता :
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
रक्तपेढी तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
अधिपरिचारिका : सामान्य  परिचर्या  व प्रसविका डिप्लोमा  किंवा  नर्सिंग पदवी 
क्ष-किरण तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान) किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ  कोर्स  उत्तीर्ण 
ECG .तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
आहारतज्ञ : गृहशास्त्र पदवी 
औषधनिर्माण अधिकारी : फार्मसी डिप्लोमा 
प्रयोगशाळा सहाय्यक : 10 वी उत्तीर्ण (विज्ञान)
दंतआरोग्यक : 10 वी उत्तीर्ण, दंत शास्त्र कोर्स
दंतयांत्रिकी : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स
वाहनचालक : 4 थी उत्तीर्ण, जड वाहन चालक परवाना, 3 वर्ष अनुभव 
वरिष्ठ लिपिक : कला/वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवी 
कनिष्ठ लिपिक : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि
वयोमर्यादा : 18 ते 33  वर्षे 
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी 150 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2016

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs