महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये विविध पदांच्या जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये विविध पदांच्या जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदनिहाय जागा
एक्सिक्यूटिव डायरेक्टर  (टेक्निकल) : 2 जागा
चीफ इंजीनियर : 4 जागा
डेप्युटी चीफ इंजीनियर : 1 जागा
Supt. इंजीनियर : 10 जागा
एक्सिक्यूटिव  इंजीनियर : 11 जागा
Supt.इंजीनियर (स्थापत्य) : 4 जागा
जनरल मॅनेजर (F & A) : 1 जागा
Suptt. केमिस्ट : 1 जागा
Ex . केमिस्ट : 3 जागा
अग्निशमन सल्लागार/मुख्य फायर अधिकारी : 1 जागा
जनरल मॅनेजर (सुरक्षा) : 1 जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर (सुरक्षा) : 1 जागा
पर्यावरण सल्लागार : 1 जागा
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर (सविस्तर अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.)
अर्ज पाठवायचा पत्ता : To Chief General Manager (HR), Maharashtra State Power Generation Co. Ltd., ‘Prakashgad’,  Plot No. G-9, 2nd floor, Station Road, Bandra (East), Mumbai – 400 051
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी 2016

औरंगाबाद आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 238 जागा

औरंगाबाद आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 238 जागा 
उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक 4 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 11 जागा, अधिपरिचारिका 172 जागा, औषध निर्माण अधिकारी 18 जागा, वाहन चालक 17 जागा, क्ष किरण 11 जागा आणि इतर विविध पदांच्या 5 जागा असे एकूण 238 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
कनिष्ठ लिपिक : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
अधिपरिचारिका : सामान्य  परिचर्या  व प्रसाविका डिप्लोमा  किंवा बि.एस्सी. नर्सिंग
औषधनिर्माण अधिकारी : फार्मसी डिप्लोमा (डि.फार्म)
वाहनचालक : 4 थी उत्तीर्ण, जड वाहन चालक परवाना, 3 वर्ष अनुभव 
क्ष-किरण तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान) किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स
ECG .तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
दंत यांत्रिकी : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स 
दंत आरोग्यक : 10 वी उत्तीर्ण,  दंत शास्त्र कोर्स
रक्तपेढी तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान) 
वयोमर्यादा : 18 ते 33  वर्षे 
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी 150 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2016

लातूर आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण 260 जागा

लातूर आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण 260 जागा 
उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ, लातूर यांच्या आस्थापनेवर प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2 जागा, रक्तपेढी तंत्रज्ञ 5 जागा, अधिपरिचारिका 201 जागा, वाहन चालक 20 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 15 जागा, ईसीजी तंत्रज्ञ 4 जागा, आहार तज्ञ 5 जागा, औषध निर्माण अधिकारी 2 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 जागा आणि इतर विविध पदांच्या 4 जागा असे एकूण 260 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता :
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
रक्तपेढी तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
अधिपरिचारिका : सामान्य  परिचर्या  व प्रसविका डिप्लोमा  किंवा  नर्सिंग पदवी 
क्ष-किरण तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान) किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ  कोर्स  उत्तीर्ण 
ECG .तंत्रज्ञ : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
आहारतज्ञ : गृहशास्त्र पदवी 
औषधनिर्माण अधिकारी : फार्मसी डिप्लोमा 
प्रयोगशाळा सहाय्यक : 10 वी उत्तीर्ण (विज्ञान)
दंतआरोग्यक : 10 वी उत्तीर्ण, दंत शास्त्र कोर्स
दंतयांत्रिकी : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स
वाहनचालक : 4 थी उत्तीर्ण, जड वाहन चालक परवाना, 3 वर्ष अनुभव 
वरिष्ठ लिपिक : कला/वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवी 
कनिष्ठ लिपिक : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि
वयोमर्यादा : 18 ते 33  वर्षे 
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी 150 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2016

पुणे आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 215 जागा

पुणे आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 215 जागा 
उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक 6 जागा, औषध निर्माण अधिकारी 25 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 15 प्रयोगशाळा सहाय्यक 8 जागा, अधिपरिचारिका 145 जागा आणि इतर विविध पदांच्या 16 जागा असे एकूण 215 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
वरिष्ठ लिपिक :  कला/वाणिज्य/कायदा (LLB) किंवा विज्ञान पदवीधर
कनिष्ठ लिपिक : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
अधिपरिचारिका :  सामान्य  परिचर्या  व प्रसविका डिप्लोमा  किंवा  नर्सिंग पदवी 
औषधनिर्माण अधिकारी : फार्मसी डिप्लोमा 
क्ष-किरण तंत्रज्ञ : विज्ञान पदवीधर किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ  कोर्स  उत्तीर्ण 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : विज्ञान पदवीधर
रक्तपेढी तंत्रज्ञ : विज्ञान पदवीधर
प्रयोगशाळा सहाय्यक : 10 वी उत्तीर्ण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोर्स
ECG तंत्रज्ञ :  विज्ञान पदवीधर 
आहारतज्ञ : गृहशास्त्र पदवी,1 वर्ष अनुभव
दंत यांत्रिकी : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स  उत्तीर्ण 
भांडार तथा वस्त्रपाल : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी  40 श.प्र.मि,1 वर्ष अनुभव
शिंपी : 10 वी उत्तीर्ण, शिंपी डिप्लोमा
वयोमर्यादा : 18 ते 33  वर्षे 
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी 150 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2016

भारतीय रेल्वेंतर्गत अपंगासाठी वर्ग 'ड' पदांच्या 1884 जागा

 
भारतीय रेल्वेंतर्गत अपंगासाठी वर्ग 'ड' पदांच्या 1884 जागा
भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवरील वर्ग 'ड' पदांच्या केवळ अपंग कोट्यातील एकूण 1884 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 10 वी उत्तीर्ण / ITI + NAC प्रमाणपत्र
वयोमर्यादा :  18 ते 42 वर्षे 
परिक्षा शुल्क : नि:शुल्क
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2016

अकोला आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 298 जागा

अकोला आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 298 जागा
उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक 7 जागा, वाहन चालक 10 जागा, औषध निर्माण अधिकारी 21 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 17 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 14 जागा, रक्तपेढी तंत्रज्ञ 7 जागा, अधिपरिचारिका 211 जागा आणि इतर विविध पदांच्या 7 जागा अशा एकूण 298 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
वरिष्ठ लिपिक (1 जागा) :  कला/वाणिज्य/कायदा (LLB) किंवा विज्ञान पदवीधर
कनिष्ठ लिपिक (7 जागा) : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
वाहन चालक (10 जागा) : 4 थी उत्तीर्ण, वैध वाहन चालक परवाना, 3 वर्ष अनुभव
औषधनिर्माण अधिकारी (21 जागा) : फार्मसी डिप्लोमा 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (17 जागा) : विज्ञान पदवीधर
क्ष-किरण तंत्रज्ञ (14 जागा) : विज्ञान पदवीधर किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स
क्ष-किरण सहाय्यक (1  जागा) : विज्ञान या विषयासह 10 वी उत्तीर्ण 
दंत यांत्रिकी (4 जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स
दंत आरोग्यक (1 जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत शास्त्र कोर्स 
अधिपरिचारिका (211 जागा) : सामान्य  परिचर्या व प्रसविका डिप्लोमा किंवा नर्सिंग पदवी 
रक्तपेढी तंत्रज्ञ (7 जागा) : विज्ञान पदवीधर
वयोमर्यादा : 18 ते 33  वर्षे 
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी 150 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2016

ठाणे आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 127 जागा

ठाणे आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 127 जागा
उपसंचालक, आरोग्य सेवा, ठाणे मंडळ, ठाणे यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक 5 जागा, औषध निर्माण अधिकारी 16 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 17 जागा, अधिपरिचारिका 78 जागा आणि इतर विविध पदांच्या 11 जागा अशा एकूण 127 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
वरिष्ठ लिपिक (1 जागा) : कला/वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवी 
कनिष्ठ लिपिक (5 जागा) : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी  40 श.प्र.मि
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (5  जागा) : विज्ञान शाखेतील पदवी  
अधिपरिचारिका (78  जागा) : सामान्य परिचर्या व प्रसाविका डिप्लोमा किंवा  बि.एस्सी. नर्सिंग
औषधनिर्माण अधिकारी (16 जागा) : फार्मसी डिप्लोमा 
क्ष-किरण तंत्रज्ञ (17  जागा) : विज्ञान पदवीधर किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स 
आहारतज्ञ (2  जागा) : गृहशास्त्र पदवीधर
दंत यांत्रिकी (1 जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स
रक्तपेढी तंत्रज्ञ (2  जागा) : विज्ञान पदवीधर
वयोमर्यादा : 18 ते 33  वर्षे 
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी 150 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2016

सिडकोमध्ये वर्ग-2 च्या विविध पदांची भरती 221 जागा

सिडकोमध्ये वर्ग-2 च्या विविध पदांची भरती 221 जागा
सिडकोमध्ये वर्ग-2 च्या असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल) (173 जागा), असिस्टंट इंजिनीअर (इलेक्ट्रीकल) (3 जागा), असिस्टंट इंजिनीअर (टेलिकॉम) (1 जागा), ज्युनियर प्लॅनर (16 जागा), फिल्ड ऑफिसर (आर्किटेक्ट) (10 जागा), अकाऊंटंट (6 जागा), फिल्ड ऑफिसर (जनरल) (4 जागा), हायर ग्रेड स्टेनोग्राफर (6 जागा), फायर स्टेशन ऑफिसर (1 जागा), सब ऑफिसर (1 जागा) पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
असिस्टंट इंजीनियर (सिव्हील) : सिव्हील/कंस्ट्रक्शन मैनेजमेंट इंजीनियरिंग पदवी, SAP GLOBAL प्रमाणपत्र,    1  वर्ष अनुभव  
असिस्टंट इंजीनियर (इलेक्ट्रिकल) : (B.E. Electrical) इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी
असिस्टंट इंजीनियर (टेलीकॉम) : (B.E. E&T/Electronics) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग पदवी
जुनिअर प्लॅनर : प्लानिंग पदवीधर
फिल्ड ऑफिसर (आर्किटेक्ट) : आर्किटेक्चर B. Arch / G.D. Arch.मध्ये  पदवी/डिप्लोमा, SAP GLOBAL प्रमाणपत्र, 1 वर्ष अनुभव  
अकाऊंटंट : वाणिज्य पदवीधर (B.Com), 3 वर्ष अनुभव  
फिल्ड ऑफिसर (जनरल) : कायदा पदवी, 3 वर्ष अनुभव  
हायर ग्रेड स्टेनोग्राफर – 10 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग/शॉर्टहँड 100 /40  श.प्र.मि  आणि मराठी शॉर्टहँड 100 /40  श.प्र.मि मराठी टायपिंग उत्तीर्ण, 2 वर्षे अनुभव  
फायर स्टेशन ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी, फायर इंजीनियरिंग डिप्लोमा, 10  वर्ष अनुभव  
सब ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी, उप-अधिकारी व आग प्रतिबंध अधिकारी
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष (मागासप्रवर्गासाठी शिथिलक्षम)
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी 150 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2016 

नागपूर आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 229 जागा

नागपूर आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 229 जागा 
उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ 8 जागा, अधिपरिचारिका 147 जागा, औषध निर्माण अधिकारी 32 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 32 जागा आणि इतर विविध पदांच्या 10 जागा अशा एकूण 229 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (8 जागा) : विज्ञान शाखेतील पदवी  
अधिपरिचारिका (147 जागा) : सामान्य  परिचर्या  व प्रसविका डिप्लोमा  किंवा  नर्सिंग पदवी 
औषधनिर्माण अधिकारी (32 जागा) : 10 वी उत्तीर्ण, फार्मसी डिप्लोमा (डि.फार्म.)
क्ष-किरण तंत्रज्ञ (32 जागा) : विज्ञान पदवीधर किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण 
ECG तंत्रज्ञ (2 जागा) : विज्ञान पदवीधर
दंत यांत्रिकी (1 जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स प्रमाणपत्र
प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा) : 10 वी उत्तीर्ण 
रक्तपेढी तंत्रज्ञ (4 जागा) : विज्ञान पदवीधर
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2016

नाशिक आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 413 जागा

नाशिक आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या 413 जागा 
उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांच्या आस्थापनेवर अधिपरिचारिका ३२६ जागा, औषध निर्माण अधिकारी 17 जागा, वाहन चालक 4 जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ 36 जागा आणि इतर विविध पदांच्या 30 जागा अशा एकूण 413 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक अहर्ता :
कनिष्ठ लिपिक (4 जागा) : 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
अधिपरिचारिका (326 जागा) : सामान्य परिचर्या  व प्रसविका डिप्लोमा  किंवा  बि.एस्सी. नर्सिंग
औषधनिर्माण अधिकारी (17 जागा) :10 वी उत्तीर्ण, फार्मसी डिप्लोमा (डि.फार्म.)
वाहन चालक (4 जागा) : 4 थी उत्तीर्ण,  वैध वाहन चालक परवाना, 3 वर्षे अनुभव
क्ष-किरण तंत्रज्ञ (36 जागा) : विज्ञान शाखेतील पदवी किंवा क्ष-किरण तंत्रज्ञ प्रमाणपत्र
ECG तंत्रज्ञ (1 जागा) : विज्ञान पदवीधर
दंत यांत्रिकी (2 जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत मेकॅनिक कोर्स
दंत आरोग्यक (1  जागा) : 10 वी उत्तीर्ण, दंत शास्त्र कोर्स
प्रयोगशाळा सहाय्यक (8 जागा) : 10 वी उत्तीर्ण 
रक्तपेढी तंत्रज्ञ (8 जागा) : विज्ञान शाखेतील पदवी  
शस्त्रक्रिया गृह सहाय्यक (2 जागा) : 10 वी उत्तीर्ण 
वरिष्ठ लिपिक (1 जागा) :  कला/वाणिज्य/LLB किंवा विज्ञान शाखेतील पदवी 
विजतंत्री (1 जागा) : 10 वी उत्तीर्ण, ITI 
आहारतज्ञ (2 जागा) : गृहशास्त्र पदवी
वयोमर्यादा :  10 जानेवारी 2016 रोजी 18 ते 33  वर्षे ( मागासवर्गीय 18 ते 38  वर्षे ) 
परिक्षा शुल्क : रू 300/-  ( मागासवर्गीय-  रू 150/- )
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2016

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs