बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 1039 जागा

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 1039 जागा
बँक ऑफ बडोदामध्ये क्रेडीट अ‍ॅनॅलिस्ट (चार्टर्ड अकाऊंटंट्स) (40 जागा), फायनान्स / क्रेडीट (440 जागा), ट्रेड फायनान्स (100 जागा), ट्रेझरी – प्रोडक्ट सेल्स (20 जागा), ट्रेझरी-डिलर्स/ट्रेडर्स ((5 जागा), ट्रेझरी रिलेशनशिप मॅनेजर्स (फारेक्स/डेरीव्हेटीव्हस) (3 जागा), ट्रेझरी-इक्वटी अ‍ॅनेलिस्ट (1 जागा), रिस्क मॅनेजमेंट (10 जागा), अग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट - गोल्ड लोन (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट-वेअरहाऊस रिसीप्ट (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फुड अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – हाय टेक अ‍ॅग्री प्रोजेक्टस (1 जागा), अ‍ॅग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फार्म मॅकेनायझेशन (1 जागा), मार्केटींग (200 जागा), प्लॅनींग (68 जागा), इकोनॉमिस्टस (5 जागा), लॉ (17 जागा), आयटी – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (5 जागा), आयटी – डाटा सायंटीस्ट (2 जागा), आयटी – सॉफ्टवेअर टेस्टींग (1 जागा), आयटी – डाटाबेस मॅनेजमेंट (2 जागा), आयटी – डाटा अ‍ॅनॅलिस्ट (9 जागा), आयटी सिक्युरिटी (सीआयएसए) (3 जागा), एचआरएम (40 जागा), सिक्युरिटी (32 जागा), फायर (9 जागा), ईलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (2 जागा), सिवील इंजिनिअर्स / आर्किटेक्टस (8 जागा), ऑफिशिअल लँग्वेज (हिंदी)(12 जागा) अशा एकूण 1039 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता 
पदविका, सि.ए./आय.सि.डब्ल्यु.ए.,/बि.ई./बि.टेक./ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी,/ पी.एच.डी./ एम.बि.ए.
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : 600 रू. (एस.सी./एस.टी./अपंग 100 रू)

वयोमर्यादा :
पद क्रमांक : 1,10,11,12,13,14,28- 28 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 2,4,9,15,17, 20,27,31, 32,33- 25 ते 32 वर्ष
पद क्रमांक : 3 – 28 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 5,6,18,21- 25 ते 30 वर्ष
पद क्रमांक : 7,8,29 – 25 ते 35 वर्ष
पद क्रमांक :16 – 23 ते 30 वर्ष
पद क्रमांक : 19 – 30 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 20 ते26 – 25 ते 40 वर्ष
पद क्रमांक : 30 – 21 ते 30 वर्ष
राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2016

मुंबई मध्य रेल्वेंतर्गत विवीध पदांच्या 2326 जागांची भरती

 
मुंबई मध्य रेल्वेंतर्गत विवीध पदांच्या 2326 जागांची भरती
मुंबई मध्य रल्वे भरती 2016 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांकरीता विविध पदांच्या २३२६ जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरावयाची पदे : Fitter, Turner, Machinist, Welder (Gas & Electric), Programming & Systems Administration Assistant, Information Technology & Electronic System Maintenance, Electrician, Painter (General), Carpenter, Mechanic Diesel, Laboratory Assistant (CP), Sheet Metal Worker, Instrument Mechanic, Tool & Die maker etc.

शैक्षणिक अहर्ता : किमान 50 टक्के गुणांसह एस.एस.सी.उत्तीर्ण तसेच संबंधीत ट्रेडमधुन आय.टी.आय. अथवा समतुल्य अहर्ता. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी. 
परीक्षा शुल्क : 100 रू. (एससी/एसटी/अपंग/महिलांसाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2016

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदाच्या 181 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदाच्या 181 जागा 
महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षक-गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील 181 पदांच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषीत केलेली कोणतीही तत्सम अहर्ता 

वयोमर्यादा : दिनांक 1 फेब्रुवारी 2017 रोजी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
पूर्व परीक्षा रविवार, दि. 29 जानेवारी 2017 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2016

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या 109 जागा

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या 109 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथील आस्थापनेत संशोधन सहायक (12), सांख्यिकी सहायक(43), अन्वेषक (42), लिपीक टंकलेखक (09) अशा एकूण 109 पदांच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता 
संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी/ बायोमेट्री/ गणित/ अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रीक्स/ गणिती अर्थशास्त्र/ वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची किमान द्वितीय श्रेणी किंवा 45 टक्के गुणांसह पदवी आणी भारतीय सांख्यिकीय संस्था किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अहर्ता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका.

सांख्यिकी सहाय्यक
मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी/ इकॉनॉमेट्रिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी
किंवा गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी/ इकॉनॉमेट्रिक्स
यापैकी एक विषय घेऊन द्वितीय श्रेणी किंवा 45 टक्के गुणांसह पदवी

अन्वेषक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) उत्तीर्ण

लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) उत्तीर्ण व मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. गतीचे टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2016 

RBI भारतीय रिजर्व बँकेत सहायक पदाच्या 610 जागा

भारतीय रिजर्व बँकेत सहायक पदाच्या 610 जागा
भारतीय रिजर्व बँकेत सहायक (610 जागा) पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेची किमान 50 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उतीर्ण (एससी/एसटी/दिव्यांग टक्केवारीची अट नाही)
वयोमर्यादा : दिनांक 7/11/2016 रोजी 20 ते 28 वर्ष दरम्यान (राखीव प्रवर्गासाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2016


IBPS आयबीपीएस अंतर्गत विविध सरकारी बँकांमध्ये 8822 पदांची महाभरती

 
IBPS आयबीपीएस अंतर्गत विविध सरकारी बँकांमध्ये 8822 पदांची महाभरती
इन्स्टिटयूट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत बँकामध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी एकत्रित पद भरती करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा : दि. 1 जुलै 2016 रोजी 20 ते 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : सर्वसाधारण प्रवर्ग रू. 600 (एस.टी./एस.सी./अपंग रू.100)

ऑनलाईन परीक्षा 16, 22, व 23 ऑक्टोबर 2016

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


RBI भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या 162 जागा

 
RBI भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या 162 जागा
भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या (श्रेणी-ब) थेट भरतीसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : किमान 60 टक्के गुणांसह पदवी, एच.एस.सी. व एस.एस.सी. उत्तीर्ण (राखीव प्रवर्गासाठी 50 टक्के)
सविस्तर शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 850 रू. राखीव प्रवर्ग 100 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2016
mpsc recruitment advt


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहायक पदाच्या 450 जागा

mpsc tax assistant recruitment
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहायक पदाच्या 450 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील कर सहायक गट क संवर्गातील एकूण 450 पदांच्या भरतीकरीता आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र.

वेतनश्रेणी : रूपये 5,200-20,200 अधिक (ग्रेड पे रूपये 2,400) अधिक नियमानुसार भत्ते.

वयोमर्यादा :
दिनांक 1 ऑगस्ट 2016 रोजी किमान 18 व कमाल 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : अमागास- रू.373, मागासवर्गीय- रू.273, माजी सैनिक- रू.23
परीक्षा दिनांक : 28 ऑगस्ट 2016
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2016
mpsc recruitment advt

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

Air India एअर इंडिया मध्ये 135 जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखत www.airindia.in

 
nmk.co.in
Air India एअर इंडिया मध्ये 135 जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखत
देशातील अग्रगण्य शासकीय प्रवासी विमान कंपनी असलेल्या Air India एअर इंडीया मध्ये ग्राहक एजंट (35 जागा) व सहाय्यक (100 जागा) अशा एकुण 135 जागांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी नियोजीत तारखेला जाहिरातीत नमुद कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

ग्राहक एजंट (Customer Agent) : 35 जागा
सहायक (Handyman) : 100 जागा
शैक्षणिक अहर्ता
ग्राहक एजंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी, संगणकावर काम करण्यास सक्षम व भाडे, आरक्षण, तिकीट तत्सम क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव, 
उंची : पुरूष किमान 158 सेमी, महिला किमान 152.5 सेमी. (राखीव प्रवर्गासाठी 2.5 सेमी ने शिथिलक्षम)
भाषा : उमेदवाराला स्थानिक भाषेसह हिंदी व इंग्रजी मध्ये संभाषण येणे आवश्यक आहे
सहाय्यक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण, विमान केबिन स्वच्छता, कार्गो, लोडींग, टर्मिनलचे कार्य यामधील एक वर्षाचा अनुभव.
उंची : पुरूष किमान 158 सेमी
भाषा : उमेदवाराला स्थानिक भाषेसह हिंदी व इंग्रजी मध्ये संभाषण येणे आवश्यक आहे
वयोमर्यादा : दिनांक 1 जुलै 1016 रोजी ग्राहक एजंट पदासाठी किमान 18 व कमाल 30 वर्ष, सहाय्यक पदासाठी किमान 18 व कमाल 28 वर्ष. (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क: 500 रू.(एस.सी/एस.टी./माजी सैनिक यांचेसाठी नि:शुल्क)

थेट मुलाखत
ग्राहक एजंट : 1 जुलै 2016 वेळ सकाळी 9 ते 12
सहाय्यक : 2 जुलै 2016 वेळ सकाळी 9 ते 12
air india recruitment
मुलाखतीचा पत्ता: Systems & Training Division 2 nd floor, 
GSD Complex, Near Gate No-5, Sahar, Andheri-E, Mumbai – 400099

Detail Advt & Application Form
नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


SSB सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 2068 जागांसाठी भरती

 
www.nmk.co.in
SSB सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 2068 जागांसाठी भरती
सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल (ड्राइवर), कॉन्स्टेबल (कूक), कॉन्स्टेबल (वॉशर), कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (Safaiwala), कॉन्स्टेबल (पाणी वाहक) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण पदसंख्या : 2068
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : 731 जागा
कॉन्स्टेबल (कूक) पुरुष : 349 जागा
कॉन्स्टेबल (कूक) महिला : 60 जागा
कॉन्स्टेबल (वॉशर मन/धोबी) पुरुष : 170 जागा
कॉन्स्टेबल (वॉशर मन/धोबी) महिला : 30 जागा
कॉन्स्टेबल (बार्बर/न्हावी) पुरुष : 82 जागा
कॉन्स्टेबल (बार्बर/न्हावी) महिला : 15 जागा
कॉन्स्टेबल (सफाईवाला) पुरुष : 176 जागा
कॉन्स्टेबल (सफाईवाला)महिला : 30 जागा
कॉन्स्टेबल (पाणी वाहक) पुरुष : 395 जागा
कॉन्स्टेबल (पाणी वाहक) महिला : 30 जागा

शैक्षणिक अहर्ता :
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण,  अवजड वाहन चालक परवाना 
उर्वरित पदे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय., 2 वर्ष अनुभव 
वयोमर्यादा :   
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : किमान 21 ते कमाल 27 वर्ष
उर्वरित पदे : किमान 18 ते कमाल 23 वर्ष 
(राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : Rs 50 (SC/ST/माजी सैनिक /महिला यांचेसाठी नि:शुल्क)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
कॉन्स्टेबल (ड्राइवर) : The Inspector General Frontier Headquarter Sashastra Seema Bal, Sankalp Bhawan, Vibhuti Khand, Plot No TC/35-V-2 Lucknow (U.P.) – 226010
उर्वरित पदे : The Inspector General Frontier Headquarter Sashastra Seema Bal, Rukanpura Bailey Road, Patna (Bihar) – 800014.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

BCCL भारत कोकिंग कोल लिमिटेड मध्ये 721 जागांची पदभरती

nmk.co.in/Jahirati.aspx
BCCL भारत कोकिंग कोल लिमिटेड मध्ये 721 जागांची पदभरती
BCCL भारत कोकिंग कोल लिमिटेड मध्ये ओवरसियर (Overseer (Civil)), ज्युनिअर ओवरमन (Junior Overman), माइनिंग सिरदार (Mining Sirdar) पदांची  भरती करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण पदसंख्या : 721 जागा
ओवरसियर (Overseer (Civil)) : 66 जागा
ज्युनिअर ओवरमन (Junior Overman) : 310 जागा
माइनिंग सिरदार (Mining Sirdar) : 345 जागा

शैक्षणिक अहर्ता :
ओवरसियर (Overseer (Civil)) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण, स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering)
ज्युनिअर ओवरमन (Junior Overman) : खणन अभियांत्रिकी पदविका (Diploma In Mining Engineering), ओवरमॅन प्रमाणपत्र, गॅस चाचणी प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र
माइनिंग सिरदार (Mining Sirdar) : माइनिंग सिरदार प्रमाणपत्र, गॅस चाचणी प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र
वयोमर्यादा : दिनांक 7 जुलै 2016 रोजी किमान 18 ते कमाल 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : Rs 200 (SC/ST/अपंग/माजी सैनिक यांचेसाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2016 


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

माझगाव डॉक मध्ये शिकाऊ पदांच्या 244 जागा www.mazagondock.gov.in

majhinaukri.in
माझगाव डॉक मध्ये शिकाऊ पदांच्या 244 जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विवीध तांत्रिक पदांच्या 244 जागांसाठी शिकाऊ (मानधन) तत्वावर आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण पदसंख्या : 244 जागा
Group “A”
इलेक्ट्रिशियन : 20 जागा
फिटर : 25 जागा
पाईप फिटर : 21 जागा
स्ट्रक्चरल फिटर : 26 जागा

Group “B” 
मरीन पेंटर : 15 जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : 24 जागा
सुतार (कारपेंटर) : 16 जागा
फिटर स्ट्रक्चरल : 20 जागा

Group “C” 
रिगर : 34 जागा
वेल्डर : 43 जागा

शैक्षणिक अहर्ता :
Group “A” : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC Passed
Group “B” : संबंधीत ट्रेड मधुन आय.टी.आय. उत्तीर्ण
Group “C” : ईयत्ता आठवी उत्तीर्ण

वयोमर्यादा : दिनांक 1 जून 2016 रोजी
Group “A”  – 15 ते 19 वर्षे
Group “B”  – 16 ते 21 वर्षे
Group “C”  – 14 ते 18 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम
परीक्षा शुल्क : Rs 100 /-  (SC /ST नि:शुल्क)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy General Manager(ATS/MET), Gate No.09, Alcock Yard, Mazagon Dock Shipbuilders Limited, Dock Yard Road Mazagaon, Mumbai 400010
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 06 जुलै 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs