बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदाची भरती 339 जागा

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदाची भरती 339 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वित्तीय/प्रगत लेखांकन आणि लेखापरिक्षण विषयासह वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 400 रू. मागास प्रवर्ग 200 रू. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जानेवारी 2016 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs