कामगार राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 485 जागा

 

कामगार राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 485 जागा 
कामगार राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (8 जागा), वरिष्ठ लिपीक (270 जागा), मल्टीटास्कींग स्टाफ (207 जागा) अशी एकूण 485 पदे भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी., एच.एस.सी. पदवीधर, लघुलेखन
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
Stenographer:
(i) Higher Secondary pass (pass in 12th standard or equivalent from a recognized board)
(ii) A speed of 80 words per minute in stenography in English/Hindi
(iii) Working knowledge of Computer including use of Office Suites and databases.

Upper Division Clerk (UDC):
(i) Degree of a recognized University or equivalent.
(ii) Working knowledge of Computer including use of office suites and Databases

Multi Tasking Staff (MTS):
(i) Matriculation or equivalent pass

परीक्षा शुल्क : 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2016
No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs