कृषी आयुक्तालयांतर्गत कृषीसेवक पदाच्या 734 जागा

 

कृषी आयुक्तालयांतर्गत कृषीसेवक पदाच्या 734 जागा
महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या कार्यालयांतर्गत विवीध विभागातील कृषीसेवक पदांच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
विभागनिहाय पदे
पुणे विभाग : 156 जागा
ठाणे : 185 जागा
नाशिक : 31 जागा
कोल्हापुर : 86 जागा
औरंगाबाद : 107 जागा
लातुर : 22 जागा
अमरावती : 9 जागा
नागपुर : 138 जागा
एकुण पदे : 734
शैक्षणिक अहर्ता : शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील पदविका किंवा समतुल्य अहर्ता.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : 400 रू. मागासवर्गीय 200 रू.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 29/12/2015 सकाळी 11.00 - 12/01/2016 रात्री 23.59
उमेदवारांनी बँक मध्ये चलन भरण्याचा कालावधी 29/12/2015 सकाळी 11.00 - 13/01/2016 रोजी बँकवेळेपर्यंत
उमेदवारांनी चलन अद्ययावत (UPDATE) करण्याचा कालावधी 29/12/2015 सकाळी 11.00 - 13/01/2016  संध्या. 18.00
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2016

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs