भारतीय स्टेट बँक, मुंबई येथे मुख्य विपणन अधिकारी पदभरती

 

भारतीय स्टेट बँक, मुंबई येथे मुख्य विपणन अधिकारी पदभरती
भारतीय स्टेट बँक, केंद्रीय भर्ती व पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट केंद्र, मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य विपणन अधिकारी या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs