न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे विविध पदाच्या जागा

 

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे विविध पदाच्या जागा
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर येथे अपंग व्यक्तिंकरिता विशेष मोहिमेंतर्गत सहायक (एच आर) (5 जागा), सहायक (वित्त व लेखा) (4 जागा), सहायक (2 जागा), लघुलेखक (5 जागा), तंत्रज्ञ (एक्स रे) (1 जागा), वैज्ञानिक सहायक (1 जागा), आधिपरिचारिका (3 जागा), वैज्ञानिक सहायक (स्थापत्य) (1 जागा) या पदासाठी या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून विहित नमुन्यात मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs