
कर्मचारी राज्य विमा महामंडळात विमा वैद्यकीय अधिकारी पदाच्या 450 जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळात विमा वैद्यकीय अधिकारी पदाच्या 450 जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विमा वैद्यकीय अधिकारी (450 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : रू.300 (एस.सी./एस.टी./अपंग यांना नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2015