भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये ड्रायवर पदाच्या 224 जागा

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये ड्रायवर पदाच्या 224 जागा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या विविध डीओएस/केंद्र/युनिटस् मध्ये लाइट वेहिकल ड्रायवर (एलव्हीडी) (138 जागा), हेवी वेहिकल ड्रायवर (एचव्हीडी) (80 जागा), स्टाफ कार ड्रायवर (एससीडी) (6 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व वाहनपरवाना
Candidates should possess Matriculation / SSLC / 10th Standard and candidates must possess valid LVD / SVD licence and Public Service Badge with experience of 3 years for LVD, 5 years for HVD.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs