एमआयडीसी मध्ये विविध पदाच्या जागा

 

एमआयडीसी मध्ये विविध पदाच्या जागा
महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील उप वास्तुशास्त्रज्ञ (1 जागा), उप रचनाकार (4 जागा), सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ (3 जागा), सहाय्यक रचनाकार (3 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : वास्तुशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, नगररचना विषयातील पदवी अथवा समतुल्य अहर्ता
पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs