केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग कार्यालयात विविध पदाच्या जागा

 

केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग कार्यालयात विविध पदाच्या जागा 
मुंबई येथील केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग कार्यालयात विविध पदाच्या 14 जागासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, तसेच आय.टी.आय.मधुन संबंधीत ट्रेडचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs