नोंदणी व मुद्रांक विभाग, अकोला येथे लिपिक व शिपाई पदांची भरती

 

नोंदणी व मुद्रांक विभाग, अकोला येथे लिपिक व शिपाई पदांची भरती
नोंदणी व मुद्रांक विभाग,सह जिल्हा निबंधक (वर्ग-1) अकोला येथे लिपीक टंकलेखक (10 जागा), शिपाई (1 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : लिपिक टंकलेखक- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण व टंकलेखन मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मी. प्रमाणपत्र
शिपाई- ईयत्ता 4 थी उत्तीर्ण
वयोमर्यादा : दिनांक 13/09/2013 पुर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण झालेली असावी व कमाल वय 33 वर्षापेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गासाठी शासननियमानुसार शिथिलक्षम
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs