नोंदणी व मुद्रांक विभाग लातूर लिपिक पदांच्या जागा.

 

नोंदणी व मुद्रांक विभाग लातूर लिपिक पदांच्या जागा.
जिल्हा निवड समिती मार्फत नोंदणी व मुद्रांक विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक पदांच्या 6 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण
टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. असणे आवश्यक (कोणतेही एक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs